त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो. ...
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते. ...
अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण मुळात लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात. ...
थंडीच्या दिवसात केसांत होणारा कोंडा अधिक हैराण करणारा मुद्दा ठरत असतो. याला कारण वातावरणातील बदल हे आहे. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घ्यावी लागते. ...
कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. ...
मॅग्नेशिअम एक अशा प्रकारचं रासायनिक तत्व आहे, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मॅग्नेशिअम आपल्या शरीरात आढळून येणाऱ्या पाच प्रमुख तत्वांपैकी एक आहे. ...