लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

वजन आणि चरबी कमी करण्यासाठी करा व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन! - Marathi News | Eat vitamin c rich fruit to decrease fat and weight | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन आणि चरबी कमी करण्यासाठी करा व्हिटॅमिन सी युक्त फळांचं सेवन!

फळं आणि हिरव्या भाज्यांचं नियमीत सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि त्यातून शरीराला वेगवेगळे पौष्टिक तत्व मिळतात हे सर्वांनाच माहिती आहे. ...

एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा! - Marathi News | Loneliness can be the reason of premature death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एकटेपणा ठरु शकतो जीवघेणा, जाणून घ्या कसा!

जर तुम्हाला फार जास्त मित्र नसतील किंवा तुम्हाला फार जास्त लोकांसोबत भेटीगाठी घेणं आवडत नसेल तर तुमच्यासाठी एका वाईट बातमी आहे. ...

लेमन, ग्रीन टीचे अतिसेवन धोकादायक; आहारतज्ज्ञांचे मत - Marathi News | Lemon, green tea is dangerous; Dietitian opinion | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लेमन, ग्रीन टीचे अतिसेवन धोकादायक; आहारतज्ज्ञांचे मत

अलीकडे हर्बल, ग्रीन आणि लेमन टीकडे अधिकाधिक व्यक्तींचा ओढा वाढला आहे. ...

...म्हणून मुलांचे दूधाचे दात सांभाळून ठेवणं ठरतं फायदेशीर! - Marathi News | The reason behind keeping your babys lost tooth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून मुलांचे दूधाचे दात सांभाळून ठेवणं ठरतं फायदेशीर!

तुम्हाला आठवतं का, तुमचा जेव्हा दुधाचा दात पडला होता त्यावेळी त्या दाताचे तुम्ही काय केले होते? आपल्यापैकी अनेकजण तो दात घराच्या कौलांवर टाकतात. तर अनेकदा तो दात कापसामध्ये गुंडाळून तुळशीच्या मातीमध्ये पुरतात. ...

आठवड्यातून कितीवेळा शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं? - Marathi News | How many times you must have sex in a week | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :आठवड्यातून कितीवेळा शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं?

अनेकदा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल की, नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवण्याचे किती फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते चांगलं आरोग्य आणि शारीरिक संबंध याच्यात खोलवर संबंध आहे. ...

71 टक्के भारतीयांच्या मांसपेशी आहेत कमजोर - रिसर्च - Marathi News | 71 percent indians have weak muscles this is how you should take care of it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :71 टक्के भारतीयांच्या मांसपेशी आहेत कमजोर - रिसर्च

एका नवीन रिसर्चमधून, भारतातील 71 टक्के लोकांच्या मांसपेशी कमजोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा! - Marathi News | 30 percent Indian women search porn content online | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :३० टक्के भारतीय महिला करतात पॉर्न साइट सर्च, पॉर्नहबचा खुलासा!

जगातली सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट pornhub नुसार २०१८ मध्ये त्यांच्या वेबसाइटवर एकूण ३३.५ बिलियन म्हणजे ३ हजार ३०० कोटी लोकांनी भेट दिली. ...

इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेटपेक्षा चांगले का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य - Marathi News | Indian toilet is better than Western toilet? Learn Scientific Facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :इंडियन टॉयलेट वेस्टर्न टॉयलेटपेक्षा चांगले का? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्य

आता लोक हळूहळू इंडियन टॉयलेटचा वापर कमी करु लागले आहेत. पण वास्तविक पाहता ही आपल्याकडून होत असलेली एक मोठी चूकच मानली जाते. ...