उद्या सकाळी नाश्त्यासाठी काय? हा प्रत्येक गृहिणीला पडलेला कॉमन प्रश्न. अशातच घरातल्यांच्या अपेक्षा तर संपण्याचं नावचं घेच नाहीत. नाश्त्याच्या त्याच त्याच पदार्थांऐवजी थोडेशे वेगळे पदार्थ करण्याचा विचार अनेक जणींचा असतो. ...
आपल्या दररोजच्या दिनक्रमामध्ये जेवणाचा समावेश होतो. अनेकदा आपल्या लक्षात येतं की, जेवणाची वेळ झाली तरी भूकेचा काही पत्ताच नसतो. एकदा किंवा दोनदा असं घडलं तर ठिक आहे पण असं सतत घडत असेल तर मात्र फार गंभीर असू शकतं. ...
घाम येणे ही एक सामान्य बाब आहे. घामाच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे समस्येलाही निमंत्रण देऊ शकतं. ...
हिवाळ्यात वातावरणातील गारवा वाढल्यामुळे हृदय आणि शरीरातील रक्त प्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका वाढतो. थंडीमुळे हृदयाच्या नसा गोठून जातात. ज्यामुळे हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. ...