लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

आवळ्याचे माहीत असतील आता मोरावळ्याचे हे फायदे जाणून घ्या! - Marathi News | Know the health benefits of Amle ka murabba | Latest food News at Lokmat.com

फूड :आवळ्याचे माहीत असतील आता मोरावळ्याचे हे फायदे जाणून घ्या!

आवळ्याच्या मुरब्ब्याने हाडे मजबूत होणे, रक्त शुद्ध होणे आणि स्मरणशक्ती वाढणे असे फायदे होतात. यासोबतच आणखीही काही फायदे आवळ्याच्या मुरब्ब्याचे होतात, ते जाणून घेऊन... ...

पुन्हा बर्ड फ्लूने काढले डोके वर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे! - Marathi News | Bird flu in india what is bird flu symptoms treatment and prevention | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुन्हा बर्ड फ्लूने काढले डोके वर; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. ...

आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास! - Marathi News | Now new working schedule according to your body type | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता व्यक्तीच्या शरीरानुसार ठरताहेत कामांचे नवीन तास!

लवकरच याचा बदलाचे फायदे बघायला मिळाले आणि स्टील फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांना वर्किंग डे मध्येही १ तास जास्त झोपण्याची संधी मिळाली. ...

मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड! - Marathi News | A cold nose could mean your brain is working too hard | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेंदूने प्रमाणापेक्षा जास्त मेहनत केल्यावर नाक होतं थंड!

जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ तापमान कमी झाल्याने किंवा जास्त थंड झाल्याने तुमचं नाक थंड होत असेल तर तुम्ही चुकताय. ...

जबरदस्तीने शिंक रोखणे धोकादायक, गमवावा लागू शकतो जीव!  - Marathi News | Suppressing a sneeze could be dangerous | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जबरदस्तीने शिंक रोखणे धोकादायक, गमवावा लागू शकतो जीव! 

अनेकदा काही लोक शिंक आल्यावर ती जबरदस्तीने रोखण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती शिंक रोखण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला. ...

लैंगिक जीवन : खरंच बाळाच्या जन्मानंतर सगळंच थांबतं का? - Marathi News | Having children doesn't mean end of sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : खरंच बाळाच्या जन्मानंतर सगळंच थांबतं का?

लैंगिक जीवनाबाबत वेगवेगळे गैरसमज लग्न होण्याआधीपासून पसरलेले असतात. त्यातील एक सर्वात मोठा गैरसमज म्हणजे मुल झाल्यानंतर लैंगिक जीवन संपतं. ...

पाणी कमी पिणाऱ्यांना असतो सिस्टायटिसचा जास्त धोका, जाणून घ्या कारण! - Marathi News | Less water intake may cause cystitis in women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाणी कमी पिणाऱ्यांना असतो सिस्टायटिसचा जास्त धोका, जाणून घ्या कारण!

थंडीच्या दिवसात अनेकजण पाणी पितात. मात्र कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनसोबतच संक्रमणाचा धोकाही वाढतो. ही संक्रमण महिलांमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतं. ...

रुग्णाला आहे का मलेरिया? मोजे हुंगून श्वान करणार पडताळणी - Marathi News | Dogs to detect malaria by sniffing people's socks say Durham university | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रुग्णाला आहे का मलेरिया? मोजे हुंगून श्वान करणार पडताळणी

जगभरात वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळी संशोधने सुरु असतात. याच संशोधनांपैकी एक संशोधन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...