लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : भांडणानंतरचा शरीरसंबंध देईल वेगळाच आनंद - Marathi News | Fight with your partner first only to have makeup sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : भांडणानंतरचा शरीरसंबंध देईल वेगळाच आनंद

कोणतंही नातं चांगलं, आनंदी ठेवण्यासाठी त्या नात्यात भांडणाला काही जागा नसते. पण जेव्हा दोन जण एकत्र येतात तेव्हा काहीना काही कारणावरून भांडण होतच असतं. ...

पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक - Marathi News | Side effects of white rice disadvantages of white rice for diabetes patient weight gain bones | Latest food News at Lokmat.com

फूड :पांढऱ्या तांदळाबाबत संशोधकांनी दिला इशारा; दररोज सेवन करणं ठरू शकतं घातक

भारतातील लोकांचा आहार हा भाताशिवाय अपूर्णच आहे. अनेकजण आहारात फक्त भातच खातात, तर अनेकांचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. ...

दररोज किती केस तुटतात; त्यावरून ओळखा हेअर फॉल आहे की नाही? - Marathi News | How much hairfall is dangerous for health | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दररोज किती केस तुटतात; त्यावरून ओळखा हेअर फॉल आहे की नाही?

त्वचा, केस आणि वजन या तीन गोष्टींसाठी आपण अनेकदा चिंतेत असतो. कारणही तसंच असतं म्हणा, या तिनही गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये भर पाडण्यासाठी मदत करतात. ...

वजन, वेदना आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर रायबोस चहा! - Marathi News | Health benefits of drinking Rooibos tea | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन, वेदना आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर रायबोस चहा!

तुम्ही चहाच्या वेगवेगळ्या प्रकारांबाबत ऐकलं असेल. पण तुम्ही रायबोस चहाबाबत ऐकलं का?  ...

चॉकलेट, कॉफी आणि अ‍ॅसिडिटीमध्ये आहे खोलवर संबंध, जाणून घ्या कसा? - Marathi News | Chocolate, coffee and acidity are deep in relationship, Know how | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चॉकलेट, कॉफी आणि अ‍ॅसिडिटीमध्ये आहे खोलवर संबंध, जाणून घ्या कसा?

मूड चांगला असेल तर चॉकलेट आणि चांगला नसेल तरी चॉकलेट. प्रेमापासून ते प्रपोज करण्यापर्यंतचा प्रवास चॉकलेटनेच सुरु होतो. ...

सावधान! हिवाळ्यात हिटरचा वापर केल्याने होतं 'हे' नुकसान - Marathi News | Be alert using heaters in winter is dangerous | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! हिवाळ्यात हिटरचा वापर केल्याने होतं 'हे' नुकसान

गरमी सुरु झाली की ज्याप्रमाणे फॅन आणि एसीची गरज भासते, त्याचप्रमाणे हिवाळ्यात आता हिटरची चलती सुरु झाली आहे. ...

आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा! - Marathi News | New diet plan for save planet what to eat for long life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आयुष्याची शंभरी गाठायची आहे? मग या पदार्थांचं सेवन करणं टाळा!

निरोगी राहण्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी योग्य आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, साखर आणि मांसाचे आहारातील 50 टक्के सेवन कमी करून त्याऐवजी फळं, भाज्या आणि ड्रायफ्रुट्सचे सेवन केल्याने निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. ...

लैंगिक जीवन : कॅलरी बर्न करण्यासोबतच 'हे' आहेत ऑर्गॅज्‍मचे फायदे! - Marathi News | In addition to burning calories you will not know about these benefits of orgasm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : कॅलरी बर्न करण्यासोबतच 'हे' आहेत ऑर्गॅज्‍मचे फायदे!

तुम्ही मान्य करा अथवा नका करु पण चांगल्या लैंगिक क्रियेसाठी ऑर्गॅज्म फारच गरजेचं आहे. ...