कानात मळ जमा होणे ही सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. धूळ, माती किंवा आंघोळ करताना साबण कानामध्ये गेल्यामुळे अनेकदा कानांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...
तुम्हाला माहीत आहे का, शाकाहारी आहार म्हणजे नक्की काय? आपल्यापैकी अनेकजण उत्तर देतात की, काही असे पदार्थ ज्यांमध्ये मांस, मासे यांचा समावेश होत नाही. ...
हिवाळ्यामध्ये बाजारात अनेक सीझनल भाज्यांची आवाक वाढते. त्यातीलच एक भाजी म्हणजे, फ्लॉवरची भाजी. त्यामुळे अनेकदा फ्लॉवरचा समावेश असणाऱ्या किंवा स्पेशली फ्लॉवरचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या भाज्या घराघरांमध्ये तयार करण्यात येतात. ...
बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे प्रत्येकानेच आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या अगदी लहानग्यांपासून तरूणांना आणि वद्धांनाही सतावणारी समस्या म्हणजे, हृदयविकार. ...
सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. ...
वर्षातील सर्वात आवडता ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळा ऋतूतील थंडावा या उष्णतेपासून मोठ्या प्रमाणात आराम देतो. ...