आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे स्वत: तर सुपरफूड आहेतच. मात्र त्यांच्यासोबत इतर काही पदार्थ खाल्ले त्यांचा दुप्पट फायदा शरीराला होतो. ...
नववर्षात स्वाईन फ्लूने खळबळ उडवून दिली आहे. नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ५४ रुग्ण व १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, लक्षणे दिसताच रुग्ण गंभीर होत आहे. काही घरांमध्ये तर कुटुंबेची कुटुंबे या रोगाच्या विळख्यात सापडली आहे. ...
बटाट्याची भाजी तर आपण सर्वच खातो. स्वयंपाक घरातही अनेकदा कांद्यासोबत बटाटा असतोच. बटाटा आरोग्यासाठीही उपयोगी ठरतो. कारण त्यामध्ये आयर्न, व्हिटॅमिन सी आणि रायबोफ्लेविन मुबलक प्रमाणात असतं. ...
वजन कमी करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय करत असतात. त्यासाठी डाएट प्लॅन, फिटनेस टिप्स यांसारख्या उपायांसोबतच बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेण्यात येतो. पण अनेकदा हे सर्व प्रयत्न व्यर्थ असतात. ...
त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करण्यात येतो. बाजारात अनेक वेगवगेळ्या प्रकारचे मॉयश्चरायझर असतात. एवढचं नव्हे तर त्वचेच्या प्रकारानुसारही वेगवेगळे मॉयश्चरायझर बाजारात उपलब्ध असतात. ...
सध्याच्या संगणाकाच्या युगामध्ये मुलंही सतत कंम्प्यूटर गेम्स आणि त्यावर इतर अनेक गोष्टी करण्यामध्ये बीझी असतात. नाहीतर अभ्यासाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना खेळण्यासाठी वेळ देता येत नाही. ...