लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

रक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर!     - Marathi News | Natural ways to detox your body at home eat these things to get rid of body toxins skin problems | Latest food News at Lokmat.com

फूड :रक्तातील टॉक्सिन्सची पातळी वाढल्याने होतात स्किन प्रॉब्लेम्स; असे करा दूर!    

सतत बदणारे वातावरण त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरतं, हे अगदी तंतोतंत खरं आहे. परंतु, शरीरामध्ये असणाऱ्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

लैंगिक जीवन : बेडरूम नाही तर कपल्सना लैंगिक क्रियेचा 'इथे' मिळतो जास्त आनंद - Marathi News | Couple enjoy sex more in hotel than at their home | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : बेडरूम नाही तर कपल्सना लैंगिक क्रियेचा 'इथे' मिळतो जास्त आनंद

शारीरिक संबंधावेळी दोघांमध्येही सहजता असणं फार महत्त्वाचं असतं. जर दोघेही सहज नसतील तर ते लैंगिक क्रिया अजिबात एन्जॉय करू शकणार नाहीत. ...

'हे' पदार्थ कितीही खा; अजिबात वाढणार नाही वजन! - Marathi News | 5 food items with negative calorie helps in weight loss naturally | Latest food News at Lokmat.com

फूड :'हे' पदार्थ कितीही खा; अजिबात वाढणार नाही वजन!

अनेकदा आपल्याला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी हटके पदार्थ खाण्याती इच्छा होत असते. नवनवीन पदार्थांची चव चाखण्यापासून ते स्वत:ला आवरू शकत नाहीत. ...

'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित! - Marathi News | Deepika padukone is obsessed with this exercise and that is running | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' आहे दीपिकाच्या स्लिम, हॉट आणि सेक्सी फिगरचं गुपित!

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. ...

चिप्स आणि जंक फूड पाहून तोंडाला पाणी का सुटतं? - Marathi News | Why is chips and junk food so tempting human | Latest food News at Lokmat.com

फूड :चिप्स आणि जंक फूड पाहून तोंडाला पाणी का सुटतं?

चिप्स असो वा जंक फूड खाण्याचे अनेक दुष्परिणाम वेळोवेळी कानावर पडत असतात. तरी सुद्धा लोक हे पदार्थ खाण्यासाठी पाण्यात पडल्यासारखे करतात. ...

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा - Marathi News | 15 minutes walk after a meal is beneficial for diabetes type 2 patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजच्या रुग्णांनी जेवणानंतर करा १५ मिनिटांचा वॉक, जाणून घ्या फायदा

डायबिटीज एक आजार आहे ज्यात थोडासाही निष्काळजीपणा महागात पडू शकतो. सर्वात जास्त धोका हा जेवण केल्यावर असतो, कारण तेव्हा ब्लड शुगर वाढलेलं असतं. ...

'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधीही वांग्यांला पाहून तोंड वाकडं करणार नाही!  - Marathi News | Brinjal or wangi is full of fiber and minerals, Is good for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'हे' फायदे वाचल्यावर तुम्ही कधीही वांग्यांला पाहून तोंड वाकडं करणार नाही! 

वाढतं वजन ही आजच्या लाइफस्टाइलमधील सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या आहे. ...

रोजच्याच पालकच्या भाजीला कंटाळलायत?; पालक कोफ्ता ट्राय करा! - Marathi News | Spinach or palak kofta these recipe are full of taste and health | Latest food News at Lokmat.com

फूड :रोजच्याच पालकच्या भाजीला कंटाळलायत?; पालक कोफ्ता ट्राय करा!

पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा डॉक्टर्सही पालकच्या भाजीचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देत असतात. ...