ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
एक कुशल गृहिणी तिच असते, जी घरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेते, असं आपण नेहमीच ऐकतो. खरं तर घरातील प्रत्येक काम व्यवस्थित करण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. ...
पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. ...
केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला अनेक हेयर एक्सपर्ट्स किंवा तज्ज्ञांकडून हेयर सीरम वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. हेयर सीरम एक असं लिक्विड असतं, ज्यामध्ये अमीनो अॅसिड, सिरेमाइड आणि सिलिकॉन असतं. ...
बॅडमिंटन प्लेयर सायना नेहवालला गॅस्ट्रोएन्टेरायटिसचा आजार झाला आहे. फुलराणी म्हणजेच सायना आपल्याला झालेल्या या आजाराबाबत इन्स्टाग्राम पोस्ट लिहून याबाबत सांगितले आहे. ...
मलेरियासारखा आजार तसं पाहायला गेला तर गंभीर आजार आहे. परंतु हा आजार लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरतो. खासकरून 5 ते 6 वर्षांच्या लहान मुलांसाठी हा घातक सिद्ध होऊ शकतो. ...
रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता ...
आपण अनेकदा घरातील थोरा मोठ्यांकडून ऐकतो की, मुलांवर लहानपणी जे संस्कार होतात त्यांचंच अनुकरण ते आयुष्यभर करत असतात. सध्या मुलं बाहेर मोकळ्या मैदानांमध्ये खेळण्यासाठी जाण्याऐवजी तासन्तास एकाच जागी बसून टिव्ही पाहत असतात. ...