लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Holi 2019 : डायबिटीजच्या रूग्णांसाठी डाएट आणि स्किन केयर टिप्स! - Marathi News | Holi Special 2019 : Diet and skin care tips for diabetics on holi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi 2019 : डायबिटीजच्या रूग्णांसाठी डाएट आणि स्किन केयर टिप्स!

होळीचा सण म्हणजे, मजा-मस्ती आणि रंगांची उधळण. परंतु डायबिटीजने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती भितीपोटी हा सण व्यवस्थित साजरा करत नाहीत. ...

लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मच्या अनुभवासाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स! - Marathi News | Sexual life: sex tips for experience orgasm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मच्या अनुभवासाठी फायदेशीर ठरतील 'या' टिप्स!

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, भारतात ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणाऱ्या महिलांचा संख्या फार कमी आहे. ...

फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश! - Marathi News | Phosphorus is very important for body | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फॅट्स बर्न करण्यासाठी मदत करतं फॉस्फरस; या पदार्थांचा करा आहारात समावेश!

आपल्या शरीरासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. शरीरामध्ये याचे योग्य प्रमाण असेल तर शरीराचं कार्य सुरळीत होण्यास मदत होते. तसं पाहायला गेलं तर शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी अनेक घटक आवश्यक असतात. ...

तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे! - Marathi News | Symptoms of depression in youngsters | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरूणांमध्ये वाढली आहे डिप्रेशनची समस्या, 'अशी' असतात लक्षणे!

डिप्रेशन हा असा आजार आहे, जो कुणालाही होऊ शकतो. त्यासाठी काही वयाची अट नाही. ...

हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला - Marathi News | Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. ...

रुग्णांसाठी 'अबोट'ची लाईफलाईन, थेट डॉक्टरांशी करता येईल मोफत 'साईन इन'  - Marathi News | 'Abbott' india launch website for direct connection to doctor and patients, free advice by specialist Doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांसाठी 'अबोट'ची लाईफलाईन, थेट डॉक्टरांशी करता येईल मोफत 'साईन इन' 

जागतिक आरोग्यसेवा कंपनी असलेल्या एबॉटने आज आपल्या जागतिक एःकेअर प्रोग्रामचा भाग म्हणून नवीन डिजिटल आरोग्यसेवेला भारतात सुरूवात केली. ...

Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत! - Marathi News | Holi special 2019 : Holi tips to remove colour from hands | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!

होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...

वर्किंग वुमन असाल तर 'हा' खास डाएट प्लॅन तुमच्यासाठी! - Marathi News | If you are a working women this diet plan is for you | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वर्किंग वुमन असाल तर 'हा' खास डाएट प्लॅन तुमच्यासाठी!

सध्या अनेक महिला पुरूषांच्या बरोबरीने सर्वच कामं करताना दिसतात. मग ते ऑफिस असो किंवा घर. अनेक जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. पण या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना त्या स्वतःकडे मात्र बऱ्याचदा दुर्लक्ष करतात. ...