तुम्हीही समुद्र किनारी फिरायला जाणार असाल आणि समुद्राच्या लाटांमध्ये स्वत:ला झोकून देऊन पाण्याचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एकदा हे वाचा. ...
अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, विजेचा झटका लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. केस उभे राहतात, शरीर काळं पडलं, नाका-तोंडातून धूर निघतो आणि नंतर ती व्यक्ती जरा वेडसर वागायला लागते. ...