लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचाय?; मग 'हे' व्हिटॅमिन ठरतं फायदेशीर! - Marathi News | Higher vitamin a intake linked to lower skin cancer risk says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचाय?; मग 'हे' व्हिटॅमिन ठरतं फायदेशीर!

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शरीराच्या विकासासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. प्रत्येक व्हिटॅमिन शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावतं. ...

बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन - Marathi News | Atress tapsee pannu fitness secret workout and diet plan revealed know in detail | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. ...

World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर  - Marathi News | World Breastfeeding Week : breast milk good for kids and mother | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World Breastfeeding Week : स्तनपान बाळासोबतच आईच्या आरोग्यासाठीही ठरतं फायदेशीर 

आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं.  ...

ड्रॅगन फ्रुट सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे - Marathi News | Health benefits of dragon fruits in marathi | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :ड्रॅगन फ्रुट सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे

खोकला झालाय?; मग औषधं घेण्याआधी करून पाहा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Home remedies for cough try these home remedies for cough before medicines | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खोकला झालाय?; मग औषधं घेण्याआधी करून पाहा 'हे' घरगुती उपाय

पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. या वातावरणात इतर समस्यांपेक्षा सर्वात जास्त त्रास होणारी समस्या म्हणजे, खोकला. ...

स्मरणशक्ती वाढवायचीय? Blueberry खा आणि मग बघा कमाल... - Marathi News | blueberry consumption can help in treating blood pressure and memory problems | Latest food News at Lokmat.com

फूड :स्मरणशक्ती वाढवायचीय? Blueberry खा आणि मग बघा कमाल...

ब्लूबेरी खाणं हे वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत चांगलं असतं असं म्हटलं जातं. मात्र ब्लूबेरी ही सर्व वयोगटातील मंडळींसाठी फायदेशीर ठरते. ...

दररोज खा दोन केळी; उच्च रक्तदाब अन् तणाव होईल दूर - Marathi News | Eat 2 bananas daily blood pressure and stress in control | Latest food Photos at Lokmat.com

फूड :दररोज खा दोन केळी; उच्च रक्तदाब अन् तणाव होईल दूर

बाथरूममधील सवयी ठरू शकतात घातक; 'या' चुका करणं टाळा अन्यथा... - Marathi News | these bathrooms habits are extremely dangerous for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बाथरूममधील सवयी ठरू शकतात घातक; 'या' चुका करणं टाळा अन्यथा...

नियमितपणे बाथरूमचा वापर हा केला जातो. मात्र बाथरूमबाबत असेलल्या काही चुकीच्या सवयी या शरीरासाठी हानिकारक ठरतात.  ...