लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

हिवाळ्यात मटार खाल्ल्याने तुमची 'ही' समस्या होईल दूर... - Marathi News | benefits of green peace in winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात मटार खाल्ल्याने तुमची 'ही' समस्या होईल दूर...

हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाच एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जास्त भाज्या खायला मिळतात. ...

रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी! - Marathi News | Biggest kidney operation in India and world | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रूग्णाच्या शरीरातून काढली ७.४ किलोची किडनी, भारतातील पहिली सर्वात जास्त वजनी किडनी!

दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या एका टीमने एका रूग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली. ...

रात्रभर चांगली झोप येत नाही का? मग वापरा 'या' खास टिप्स आणि द्या मस्त ताणून! - Marathi News | Easy ways to improve your sleep cycle | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्रभर चांगली झोप येत नाही का? मग वापरा 'या' खास टिप्स आणि द्या मस्त ताणून!

अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. चांगल्या आरोग्यासाठी आणि मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगली पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. ...

पुरूषांमध्ये केसगळतीच्या वेगवेगळ्या कारणांपैकी एक मुख्य कारण, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Diabetes can be a reason of hair loss in men, here's the reason | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पुरूषांमध्ये केसगळतीच्या वेगवेगळ्या कारणांपैकी एक मुख्य कारण, तुम्हाला माहीत आहे का?

केसगळतीची समस्या अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा सर्वात जास्त फटका हा पुरूषांना बसतो आहे. केसगळतीची वेगवेगळी कारणे आहेत. ...

दूध सेवन करण्याच्या आधी किंवा नंतर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात! - Marathi News | Don't ever eat these food items with milk, know reason behind them | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दूध सेवन करण्याच्या आधी किंवा नंतर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, पडू शकतं महागात!

दुधाचे आरोग्याला होणारे फायदे सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व पुरवण्यासाठी नियमितपणे दुधाचं सेवन करतात. ...

'अ‍ॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम  - Marathi News | Anti obesity day- Reasons and effects of obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'अ‍ॅन्टी ओबेसिटी' डे २०१९, जाणून घ्या लठ्ठपणाची कारणं आणि परीणाम 

आज २६ नोव्हेंबर  'अ‍ॅन्टी ओबेसिटी'  (Anti obesity) दिवस साजरा केला जातो. सर्व साधारणपणे भारतात लठ्ठपणाचे  रुग्ण जास्त आहेत. ...

साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम - Marathi News | Effects of avoid sugar in take | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम

साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी मानली जाते. कारण साखर ही पचनास सहाय्य करते. साखर शरीरात ऊर्जा निर्माण करते. ...

हिवाळ्यात गोबरे, गुलाबी गाल हवे आहेत, तर या खास टीप्स नक्की देतील सुंदर त्वचा - Marathi News | How to get pink cheeks in winter | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात गोबरे, गुलाबी गाल हवे आहेत, तर या खास टीप्स नक्की देतील सुंदर त्वचा

हिवाळ्यात सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात. पण थंडिचे वातावरण असताना अनेकदा चेहरा शुष्क आणि कोरडा पडतो. ...