लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ - Marathi News | Solution for piles-Avoid these foods in pailes to stay healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ

ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही  २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ...

कधीच आजारी पडायचं नसेल तर वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत, 'हे' तर करूच शकता! - Marathi News | What is health beneficial right method of drinking water? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कधीच आजारी पडायचं नसेल तर वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत, 'हे' तर करूच शकता!

पाणी पिणे ही सामान्य बाब वाटत असली तरी ही सामान्य बाब नाही. कारण तुमच्या गैरसमजामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊ पाणी पिण्याची योग्य पद्धत... ...

पोट फुगण्याला गॅस समजण्याची करू नका चुक, 'या' गंभीर आजारांचा असू शकतो संकेत! - Marathi News | Heavy stomach bloating causes various diseases easy home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोट फुगण्याला गॅस समजण्याची करू नका चुक, 'या' गंभीर आजारांचा असू शकतो संकेत!

जर पोट फुगण्याची समस्या उद्भवल्यानंतर अचानक तुमचं वजन कमी व्हायला सुरूवात झाली तर ट्यूमर सुद्धा असू शकतो. ...

लैंगिक जीवन : वाढत्या वयासोबत महिलांची कामेच्छा कमी का होऊ लागते? - Marathi News | Sex Life: Why do Women Lose their Sexual Desire? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : वाढत्या वयासोबत महिलांची कामेच्छा कमी का होऊ लागते?

कामेच्छा कमी होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत हायपोएक्टिव सेक्शुअल डिसऑर्डर असं म्हणतात. याचा प्रभाव १८ ते ५९ वयोगटातील महिलांमध्ये बघण्यात आला. ...

रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल! - Marathi News | Benefits of eating soaked black chickpeas | Latest food News at Lokmat.com

फूड :रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल!

तुम्ही पाहीलं असेल की घरातील  वयस्कर लोक सकाळी उठल्यानंतर नाष्त्यासाठी भिजवलेले चणे खातात. ...

अंगदुखी पटापट दूर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने करा आंघोळ, थकवाही लगेच होईल दूर!  - Marathi News | How to do herb bath to reduce body pain and stress? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंगदुखी पटापट दूर करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने करा आंघोळ, थकवाही लगेच होईल दूर! 

अलिकडे वाढलेला कामाचा ताण, प्रवासाचा वेळ, घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे वाढलेलं प्रेशर याने व्यक्तीला अधिक मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. ...

विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर! - Marathi News | Habit of knitting is beneficial to combat anxiety depression | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!

सुरूवातीच्या काळात विणकाम हे महिलांचं आवडतं काम असायचं. ...

२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे! - Marathi News | Crohn's Disease: Causes, Symptoms, Diagnosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

सध्या बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. त्यातील एक म्हणजे क्रोहन रोग. ही एक पचन तंत्रावर सूज येण्याची समस्या आहे. ...