कफ जर जास्त तयार होत असेल तर ही फुप्फुसांसंबंधी समस्या असेलच असं नाही. पण जास्त कफ झाला तर तो काढण्यासाठी काही घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरू शकतात. ...
Coronavirus : अर्थातच लोकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. यूनिसेफकडून लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ज्यातील काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत. ...
कोरोना व्हायरस हा एक मीटरपर्यंत हवेत पसरत असतो. पण कोणतंही सामान किंवा वस्तुला चिकटल्यानंतर अनेक तासांपर्यंत कोरोनाचे विषाणू अनेक तासांपर्यंत जिवंत राहत असतात. ...
Corona Virus : अमेरिकेतील सर्जन जनरलने २९ फेब्रुवारीला एक ट्विट करून सांगितले होते की, मास्क खरेदी करणं बंद करा. अशात कुणाचं ऐकायचं? असा प्रश्न लोकांना पडणं साहजिक आहे. ...