थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार... मथुरेतील सनी लिओनीचा न्यू ईयर कार्यक्रम रद्द; संतांच्या विरोधामुळे आयोजकांचा मोठा निर्णय १० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले... उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला... सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला... टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत... निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार... २००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस... Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन "९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप "कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
Health tips, Latest Marathi News
Tips for Weight Lose Faster : वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करावी. गरम पाण्याने चरबी जलद जळते आणि वजन झपाट्याने कमी होऊ लागते. ...
कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे. ...
किडनीमध्ये जराही समस्या झाली तर याने सगळं शरीर प्रभावित होऊ शकतं. किडनीची समस्या सायलेंट किलरसारखं काम करते. ...
सध्या इंस्टंट फूडचा (instant food) जमाना आहे. २ मिनिटांत होणारी मॅगी किंवा १ मिनिटांत बनणारे पॉपकॉर्न खाऊनही लोक आपले पोट भरतात. मात्र याचा अतिरेक केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. ...
हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात. ...
आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आधी जीभ दाखवा म्हणतात. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल की जीभ बघून असे काय निदान होते. ...
थंडीत शरीरावरचा काळपटपणा घालवण्यासाठी सोपा उपाय | How To Remove Winter Tan | Easy Tips To Avoid Tan #lokmatsakhi ... ...
RSV Virus : RSV व्हायरसचं पूर्ण नाव ह्यूमन रेस्पिरेटरी सीनसीटियल व्हायरस (Human Respiratory Syncytial Virus) असं आहे. जो डोळे, नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. ...