लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

थंडीच्या दिवसात प्रचंड आळस येतो? एकदा हे उपाय करून बघाच - Marathi News | do-you-feel-extremely-lazy-in-winter-try-these-remedy-once | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीच्या दिवसात प्रचंड आळस येतो? एकदा हे उपाय करून बघाच

आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता. ...

हाताच्या हाडांमध्ये वेदना असेल तर करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा गंभीर आजार - Marathi News | Hand bone pain for arthritis fracture it can be dangerous disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाताच्या हाडांमध्ये वेदना असेल तर करू नका दुर्लक्ष, असू शकतो हा गंभीर आजार

Arthritis Disease: जर हाताच्या हाडांमध्ये वेदना होत असेल तर ही स्थिती गंभीर होऊ शकते. जर तुमच्याही हाताच्या हाडांमध्ये वेदना होत असेल तर याचं कारण शोधा. कारण त्यावर वेळीच उपचार फार गरजेचा आहे. ...

आणखीनच घातक होतोय 'हा' व्हायरस, WHO नेही व्यक्त केली चिंता - Marathi News | 'This' virus is becoming more dangerous, WHO also expressed concern | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आणखीनच घातक होतोय 'हा' व्हायरस, WHO नेही व्यक्त केली चिंता

या व्हायरसच्या नवीन म्युटेशनवर कोणत्याच औषधांचा किंवा रोगप्रतिकारशक्तीचा परिणाम होत नाही इतका हा व्हायरस घातक बनत चालला आहे. ...

हे संकेत सांगतात तुमच्या फॅटी लिव्हरच्या समस्येने घेतलं आहे घातक रूप, वेळीच व्हा सावध - Marathi News | Fatty liver disease 3 warning signs that can indicate severity ignorance can kill you | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हे संकेत सांगतात तुमच्या फॅटी लिव्हरच्या समस्येने घेतलं आहे घातक रूप, वेळीच व्हा सावध

Fatty liver disease : जेव्हा आपल्या लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण जास्त होतं तेव्हा याने लिव्हरचं सामान्य काम प्रभावित होतं. यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.  ...

हृदयावर सूज आल्यावर शरीरात दिसतात ही लक्षण, अजिबात करू नका दुर्लक्ष - Marathi News | These symptoms are seen in the body when there is swelling in the heart | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयावर सूज आल्यावर शरीरात दिसतात ही लक्षण, अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Inflammation: हृदयावर सूज आली तर आपलं शरीर काही संकेत देऊ शकतं. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. असे काही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांना संकेत करा. चला जाणून घेऊ याची काही  लक्षण. ...

शुगर कंट्रोलसाठी रोज नियमित खा एक वनस्पती, डायबिटीससह ५ आजारांपासून मिळेल आराम - Marathi News | Sugar Control Tips : Studies proves chirata has anti diabetic element which helps lower sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर कंट्रोलसाठी रोज नियमित खा एक वनस्पती, डायबिटीससह ५ आजारांपासून मिळेल आराम

Sugar Control Tips : नियमित ब्लड शुगर चेक करण्याव्यतिरिक्त त्वचेचा रंग बदलणं, सतत लघवी येणं, मुत्राचा वास येणं, भूक लागणं, झोप न येणं  ही लक्षणं जाणवतात.  ...

Bad Cholesterol : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी कोणती फळं खावीत? - Marathi News | Add this fruits in diet bad cholesterol will come under control | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Bad Cholesterol : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी कोणती फळं खावीत?

Fruits For High Cholesterol: आपल्या शरीरात हेल्दी सेल्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, पण शरीरात याचं प्रमाण जास्त झालं हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. ...

असे तीन संकेत जे सांगतात हाडांमध्ये पसरला आहे कॅन्सर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Signs your bowel cancer has spread to your bones warning symptoms of colon cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :असे तीन संकेत जे सांगतात हाडांमध्ये पसरला आहे कॅन्सर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

इतर कॅन्सरप्रमाणे बाउल कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा कोलन, मोठी आतडी आणि रेक्टममधील कोशिका अनियंत्रित पद्धतीने वाढू लागतात. ...