आजकाल तरुणही पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहेत. वय वाढले की केस पांढरे होणारच ते स्वाभाविक आहे. मात्र सध्या केसांवर केले जाणारे प्रयोग सुद्धा केसांना डॅमेज करत आहेत. ...
Health Tips For PCOD and PCOS: १७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.. त्यामुळेच बघा या आजाराची नेमकी कारणं काय आणि त्यावर काय उपाय करायचे. ...
Lack of sleep can cause 3 problems : एनसीबीआयच्या अहवालानुसार, कमी झोपेमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. ज्या पुरुषांना नेक्टरल हायपोक्सिमिया नावाची स्थिती आहे. त्यांना मध्यम ते पूर्ण इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याची शक्यता असते. ...
Side Effects of Ultra Processed Food: कधीतरी आवडतं म्हणून असे पदार्थ खाणं समजण्यासारखं आहे. पण सातत्याने असे पदार्थ खात असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच धोकादायक आहे, असं हा एक अभ्यास सांगतो आहे. ...
आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता. ...