लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Basil तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहीत असतीलच, आता जाणून घ्या तोटे; नंतर पडेल महागात.... - Marathi News | basil-is-also-harmful-for-your-health-see-how | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहीत असतीलच, आता जाणून घ्या तोटे

लहानपणापासूनच आपण तुळस खाण्याचे फायदेच ऐकले आहेत. खोकला झाला की घरातील वयस्कर लोकांनी नेहमी तुळशीचे पान खायचा सल्ला दिला आहे. ...

जास्त आनंदासाठी वायग्राला पडू नका बळी, नेहमीसाठी निकामी होऊ शकतात डोळे! - Marathi News | viagra-may-cause-irreversible-damage-eyes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जास्त आनंदासाठी वायग्राला पडू नका बळी, नेहमीसाठी निकामी होऊ शकतात डोळे!

अमेरिकेतील काही अभ्यासकांनी एका ३१ वर्षीय तरुणावर अभ्यास केला आणि सांगितले की, वायग्राच्या अतिसेवनामुळे तुमचे डोळे नेहमीसाठी खराब होऊ शकतात.  ...

Health benefits of singhara :  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे - Marathi News | Health benefits of singhara or water chestnuts in winters protect from 7 different diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

Health benefits of singhara or water : हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांची समस्या वाढते. शिगाड्यांचे नियमितपणे सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. ...

लिव्हर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे! - Marathi News | Health Tips : Radish natural purifier for stomach and liver | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे!

मुळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो. ...

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक आजारांपासून वाचवतो आवळा, तुम्हालाही माहीत नसतील हे फायदे! - Marathi News | Amla decreases cholesterol and prevents cancer, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक आजारांपासून वाचवतो आवळा, तुम्हालाही माहीत नसतील हे फायदे!

Amla Benefits : आवळ्यामध्ये असलेल्या नियोपाइनफ्राइन नावाच्या तत्वामुळे मूडशी संबंधित प्रक्रियांवरही नियंत्रण ठेवता येतं. चला जाणून घेऊ आवळ्याचे आणखी काही खास फायदे ...

When to Replace Towels : महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा - Marathi News | When to Replace Towels : Dirty face and skin towel is dangerous beyond imagination can cause these diseases | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महिनोंमहिने एकच टॉवेल वापरता? आजारी पडण्याआधीच समजून घ्या टॉवेल कधी बदलायचा

When to Replace Towels : ...

बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार - Marathi News | restless-legs-syndrome-where-one-moves-legs-continuously-while-sitting-or-working | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार

काम करताना किंवा खाताना सतत आपले पाय हलत असतात जे आपल्याला कळतही नाही. मग बाजुचे अनेकदा सांगतात अरे का पाय हलवतोय. तर यामागे अनेक कारणं असू शकतात. ...

विविध आजारांवर गुणकारी ठरतो फळांचा रस! कोणत्या आजारासाठी कशाचा रस प्यावा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Fruit juices can be the best solution for various illness, Health benefits of various fruit juices | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :विविध आजारांवर गुणकारी ठरतो फळांचा रस! कोणत्या आजारासाठी कशाचा रस प्यावा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

...