लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस - Marathi News | Stress Relief Tips : The Simple Secret to a Tension Free, Happy Life; No matter how much trouble you are in, there will be no stress | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत विचार येतात, खूप स्ट्रेसमध्ये असता? तज्ज्ञांनी सांगितलं टेंशन फ्री, आनंदी जगण्याचं सिक्रेट

Stress Relief Tips : बरेचदा इतरांशी तुलना केल्यानं आपण उदास होतो. म्हणून नेहमी मूड चांगला राहण्यासाठी इतरांशी तुलना करू नका. ...

कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम - Marathi News | bones-are-weakening-at-young-age-change-your-diet-and-see-the-difference | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम

वयानुसार स्नायुंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायु, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत. ...

छातीत जमा झालेला कफ बाहेर कसा काढायचा? फॉलो करा या सोप्या टिप्स - Marathi News | How to remove cough mucus in chest, follow these tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :छातीत जमा झालेला कफ बाहेर कसा काढायचा? फॉलो करा या सोप्या टिप्स

How To Remove Mucus In Chest : सर्दीमुळे नाक बंद झालं किंवा छातीत कफ जमा झालाय. ही समस्या हिवाळ्यात अधिक होते. बऱ्याच लोकांना ही समस्या जाणवते. अशात लोकांना समस्या वाढू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. ...

दिवसभर दमूनही रात्री झोपच लागत नाही, ४ उपाय - पडल्या पडल्या लागेल गाढ झोप - Marathi News | Tips For Better Sleep : You can't sleep at night despite being tired all day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर दमूनही रात्री झोपच लागत नाही, ४ उपाय - पडल्या पडल्या लागेल गाढ झोप

Tips For Better Sleep : पाहूयात पडल्या पडल्या गाढ झोप येण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात समजून घेऊया... ...

गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Really hot water is useful for weight loss? Benefits and side effects of drinking hot water  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरम पाणी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होतं का, त्याचे नेमके काय फायदे- तोटे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Weight Loss Tips: वेटलॉसच्या बाबतीत नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. आता गरम पाणी (drinking hot water) प्यायलं की वजन कमी होतं (weight loss), असं आपण ऐकतोय. हे नेमकं कितपत खरं आहे, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली विशेष माहिती. ...

मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या - Marathi News | measles-outbreak-in-mumbai-read-about-this-disease-more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

मुंबईत गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ बालकांचा मृत्यु झाला आहे.  ...

How to Get Rid of Mucus in Chest : छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला - Marathi News | How to Get Rid of Mucus in Chest : How to remove cough mucus in chest lungs nose steam therapy oil in nostrils water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत साचलेला कफ बाहेर काढतील ४ उपाय, थंडीत जाणवणार नाही सर्दी, खोकला

How to Get Rid of Mucus in Chest : सायनस, ऍलर्जी, सर्दी किंवा प्रदूषणाचा प्रभाव असल्यास अधिक कफ तयार होतो. छातीत साचलेला कफ बाहेर काढण्याचे उपाय पाहूया. ...

Basil तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहीत असतीलच, आता जाणून घ्या तोटे; नंतर पडेल महागात.... - Marathi News | basil-is-also-harmful-for-your-health-see-how | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहीत असतीलच, आता जाणून घ्या तोटे

लहानपणापासूनच आपण तुळस खाण्याचे फायदेच ऐकले आहेत. खोकला झाला की घरातील वयस्कर लोकांनी नेहमी तुळशीचे पान खायचा सल्ला दिला आहे. ...