लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

काळे मीरे जास्त प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध - Marathi News | Side effects of black pepper excessive spice use breathing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळे मीरे जास्त प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध

Side Effects Of Black Pepper: याचा काढा प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच सर्दी, खोकलासारख्या समस्या दूर होतात. पण याचं जास्त सेवन करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ काय काय होतात नुकसान... ...

'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा - Marathi News | diabetes-patients-shouldnt-do-these-mistake-could-go-into-coma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा

मधुमेह हा असा आजार आहे जो कधीच पूर्ण बरा होऊ शकत नाही. मात्र याला उपचाराने आणि औषधांनी नियंत्रणात आणता येते. निरोगी आयुष्य, पोषक आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. ...

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Health Tips about measles by experts, Warning signs, treatment of measles in children | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

...

पाठदुखीची २ महत्त्वाची कारणं, त्याकडे मुळीच दुर्लक्ष नको, वेळीच सावध व्हा नाहीतर... - Marathi News | Causes of Low Back Pain : 2 important causes of back pain, don't ignore it at all, be alert on time or else... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठदुखीची २ महत्त्वाची कारणं, त्याकडे मुळीच दुर्लक्ष नको, वेळीच सावध व्हा नाहीतर...

Causes of Low Back Pain : आहारातून पुरेसे पोषण न मिळणे आणि शरीरात विविध जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होणे ही मुख्य कारणे असू शकतात. ...

रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या फॅक्ट्स... - Marathi News | Health Tips : Why sleeping empty stomach dangerous, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री काहीच न खाता झोपल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या फॅक्ट्स...

Weight Loss : जे लोक नेहमी अनोशा पोटी झोपतात त्यांच्या शरीरात अनेकप्रकारच्या व्हिटॅमिन्सची कमतरता होते आणि ऊर्जा कमी होण्याची समस्याही होते. ...

Periods उशिरा येण्याची कारणे आणि उपाय | Irregular Periods Reasons | Causes of Irregular Periods  - Marathi News | Reasons and Remedies for Late Periods | Irregular Periods Reasons | Causes of Irregular Periods | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Periods उशिरा येण्याची कारणे आणि उपाय | Irregular Periods Reasons | Causes of Irregular Periods 

Periods उशिरा येण्याची कारणे आणि उपाय | Irregular Periods Reasons | Causes of Irregular Periods  #lokmatsakhi #irregularperiods #causesofirregularperiods #irregularperiodstreatment  ... ...

Stress Relief Tips : टेंशन फ्री, आनंदी आयुष्य जगण्याचं सोपं सिक्रेट; कितीही अडचणीत असाल तरी येणार नाही स्ट्रेस - Marathi News | Stress Relief Tips : The Simple Secret to a Tension Free, Happy Life; No matter how much trouble you are in, there will be no stress | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सतत विचार येतात, खूप स्ट्रेसमध्ये असता? तज्ज्ञांनी सांगितलं टेंशन फ्री, आनंदी जगण्याचं सिक्रेट

Stress Relief Tips : बरेचदा इतरांशी तुलना केल्यानं आपण उदास होतो. म्हणून नेहमी मूड चांगला राहण्यासाठी इतरांशी तुलना करू नका. ...

कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम - Marathi News | bones-are-weakening-at-young-age-change-your-diet-and-see-the-difference | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच हाडं कमजोर होत आहेत ? 'या' सवयी लावा, त्वरित दिसेल परिणाम

वयानुसार स्नायुंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायु, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत. ...