लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी - Marathi News | Foods for Constipation : Add these 5 foods in your daily diet to beat constipation naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढलाय? ५ पदार्थ खा, पोट राहील साफ, गॅसेसचा त्रासही होईल कमी

Foods for Constipation : ही समस्या उद्भवल्यास पोट व्यवस्थित साफ होत नाही,  गॅसेसचा त्रास होतो. मल विसर्जन करताना वेदना, रक्त बाहेर येणं अशा त्रासदायक समस्या वाढतात. ...

हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती - Marathi News | Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : Instead of tea on cold days, take 1 super drink, experts say, with one health benefit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात रोज सकाळी चहाऐवजी प्या १ सुपर ड्रींक! तज्ज्ञ सांगतात, आरोग्य सांभाळण्याची सोपी युक्ती

Winter Super Drink For Cough and Cold Diet Tips : चहाला पर्याय असलेल्या या काढ्यामध्ये काय घातले आहे आणि हा काढा कसा करायचा ते पाहूयात... ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं? - Marathi News | How to lose belly fat with the help of curd | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे.  ...

काजू दिन : काजू खाणे आरोग्यासाठी उत्तम, मात्र हे ५ आजार असतील तर काजू खाणे टाळाच.. - Marathi News | Cashew Day: Eating cashews is good for health, but avoid overeating of cashews if you have these 5 diseases. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजू दिन : काजू खाणे आरोग्यासाठी उत्तम, मात्र हे ५ आजार असतील तर काजू खाणे टाळाच..

National Cashew Day काजूला पॉवर हाऊस देखील म्हणतात. मात्र, काही लोकांनी याचे अतिसेवन केले तर त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.. ...

मंकीपॉक्स व्हायरसचे नाव बदलून ठेवले जाणार एमपॉक्स? WHO घेणार लवकरच निर्णय - Marathi News | who looking to rename monkeypox to mpox this virus cases are still increasing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मंकीपॉक्स व्हायरसचे नाव बदलून ठेवले जाणार एमपॉक्स? WHO घेणार लवकरच निर्णय

Monkeypox : यूएस वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटना मंकीपॉक्सचे नाव एमपॉक्स ठेवणार आहे. ...

थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे  - Marathi News | Winter Special Food: Why it is important to eat almond in winter season? Benefits of eating almonds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका! वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

Health Benefits of Almonds: भरपूर फॅट्स असतात म्हणून बदाम खायला घाबरत असाल तर बदाम खाण्याचे हे काही फायदे तुम्ही वाचायलाच पाहिजेत. बघा याविषयी तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत - Marathi News | Home Remedies for Back Pain : Try these 6 home remedies to quick relief from back pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

Home Remedies for Back Pain : कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी ओवा गरम करन घ्या त्यानंतर चावून खा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल. ...

हिवाळ्यात ५ गोष्टींकडे नियमित लक्ष द्या; सर्दी-थंडीतापाला लांब ठेवा, तब्येत सुधारा.. - Marathi News | Winter Care Tips for Good Health : Pay attention to 5 things during cold days; You will stay away from problems like cold and fever | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात ५ गोष्टींकडे नियमित लक्ष द्या; सर्दी-थंडीतापाला लांब ठेवा, तब्येत सुधारा..

Winter Care Tips for Good Health : आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. ...