लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

उपाशीपोटी-नाश्ता न करता अजिबात खाऊपिऊ नका ८ गोष्टी; पचन बिघडेल आणि तब्येतही - Marathi News | Starvation-don't eat or drink at all without breakfast 8 things; Digestion will deteriorate and so will health | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उपाशीपोटी-नाश्ता न करता अजिबात खाऊपिऊ नका ८ गोष्टी; पचन बिघडेल आणि तब्येतही

Foods to avoid in Empty Stomach सकाळी नाश्ता हवाच, मात्र नाश्ता न करता काहीतरी अरबट चरबट कधीही खाणं हे पोटासाठी त्रासदायक आहे. ...

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे तर रोज खा ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात हार्टवरचा ताण कमी करायचा तर.. - Marathi News | 5 Food items that helps to reduce cholesterol level, Food that controls cholesterol, How to control cholesterol? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे तर रोज खा ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात हार्टवरचा ताण कमी करायचा तर..

High Cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल काही दिवसात होईल कमी, फक्त या तीन ज्यूसचं रोज करा सेवन... - Marathi News | High cholesterol lowering diet drink beetroot bottle bitter gourd | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :High Cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल काही दिवसात होईल कमी, फक्त या तीन ज्यूसचं रोज करा सेवन...

Juice For Bad Cholesterol: वेळीच सावध होण फार गरजेचं आहे. नाही तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेस्ल डिजीजसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. ...

हिवाळ्यात तब्येत सुधारायची की आजारी पडायचं? तज्ज्ञ सांगतात, ५ गोष्टी-हिवाळा करा एन्जॉय - Marathi News | Winter Care Health Tips : If you want to enjoy winter, keep 5 things, experts say, if you want to keep good health in winter... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात तब्येत सुधारायची की आजारी पडायचं? तज्ज्ञ सांगतात, ५ गोष्टी-हिवाळा करा एन्जॉय

Winter Care Health Tips : या काळात तब्येत ठणठणीत ठेवायची तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. ...

गॅसेसमुळे पोटात दुखतंय की ही कोलन कॅन्सरची लक्षणं? पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं टाळा... - Marathi News | Gas problem effect on body : Colon cancer to ibs these 5 severe diseases can cause of stomach gas or bloating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसेसमुळे पोटात दुखतंय की ही कोलन कॅन्सरची लक्षणं? पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं टाळा...

Gas problem effect on body : अति गॅस निर्मितीमुळे काही गंभीर आजारही होतात. असे मानले जाते की निद्रानाश, कोलन कर्करोग, सूज येणे, अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील होऊ शकतात. ...

तळपायांमध्ये होत असेल जळजळ तर करू नका दुर्लक्ष, असू शकतात ही गंभीर कारणं... - Marathi News | Feet burn problem do not ignore the burning sensation in the feet this could be the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तळपायांमध्ये होत असेल जळजळ तर करू नका दुर्लक्ष, असू शकतात ही गंभीर कारणं...

Feet Burn Problem: जर तुमच्याही तळपायांमध्ये जळजळ किंवा टोचल्यासारखं वाटत असेल अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. सामान्यपणे ही समस्या रात्रीच्यावेळी अधिक होते. चला जाणून घेऊ याचं कारण... ...

कोलेस्टेरॉल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; मधाचा असा करा वापर, थंडीत आजारांपासून लांब राहाल - Marathi News | Health benefits of honey to control diabetes and cholesterol health tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; मधाचा असा करा वापर, थंडीत आजारांपासून लांब राहाल

Health benefits of honey to control diabetes : टोरंटो युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, मध कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ...

सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Best timing for exercise : What's the best time of day to exercise explain by master trainer rahul chaudhari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी की संध्याकाळी? लवकर वजन घटवण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ सांगतात...

Best Timing for Exercise : जास्त घाम आल्यानं फॅट लॉस लवकर होतं. फक्त सकाळी व्यायाम केल्यावरच लवकर वजन कमी करता येतं. असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात.   ...