लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

कोकणात मऊभाताचा नाश्ता म्हणजे सुख! पाहा परफेक्ट मऊभात करण्याची पारंपरिक पद्धत, अस्सल कोकणी पदार्थ - Marathi News | Breakfast tips special Konkan food! See the traditional method of making perfect Maubhat, an authentic Konkani dish, healthy food option | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोकणात मऊभाताचा नाश्ता म्हणजे सुख! पाहा परफेक्ट मऊभात करण्याची पारंपरिक पद्धत, अस्सल कोकणी पदार्थ

Breakfast tips special Konkan food! See the traditional method of making perfect Maubhat, an authentic Konkani dish, healthy food option : नाश्त्याला करा मऊभात. रोज खाल्ला तरी आरोग्यासाठी चांगलाच. ...

World Breastfeeding Week 2025 : तुमच्या बाळाला द्या जगातला सर्वोत्तम आहार! खास बाळासाठीचं बेस्ट पॅकेज, ते ही मोफत! - Marathi News | World Breastfeeding Week 2025 : breast milk is the best food for the babies up to 2 years, best for baby's brain growth and nervous system and development. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Breastfeeding Week 2025 : तुमच्या बाळाला द्या जगातला सर्वोत्तम आहार! खास बाळासाठीचं बेस्ट पॅकेज, ते ही मोफत!

world breastfeeding week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग १- बाळासाठी आईचं दूध जादूई रसायन! ...

पायांवरचं ‘हे’ एक लक्षणही सांगतं की हृदयात ब्लॉकेज असू शकतं, डॉक्टर सांगतात-लक्ष द्या, शरीराचं ऐका - Marathi News | This sign in feet could be a sign of heart block | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायांवरचं ‘हे’ एक लक्षणही सांगतं की हृदयात ब्लॉकेज असू शकतं, डॉक्टर सांगतात-लक्ष द्या, शरीराचं ऐका

Heart Block Sign : आपलेही पाय सतत थंड राहत असतील ही एक गंभीर समस्या असू शकते. याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. ...

३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं! - Marathi News | 30 minute Yoga or walking what is the best for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३० मिनिटं योगासनं की ३० मिनिटं मॉर्निंग वॉक, पाहा वजन कशानं जास्त लवकर कमी होतं!

Weight Loss Tips : काहींना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी ३० मिनिटं चालणं योग्य ठरेल की, योगा करणं? वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ठरते ती म्हणजे कॅलरी बर्न करणं. ...

World Lung Cancer Day 2025 : फुप्फुसाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा, बरेच दिवस सतत खोकला ठरु शकतो जीवघेणा - Marathi News | World Lung Cancer Day 2025 : Lung cancer causes and symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुप्फुसाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा, बरेच दिवस सतत खोकला ठरु शकतो जीवघेणा

World Lung Cancer Day 2025 : फुप्फुसाच्या कॅन्सरचे मुख्यपणे दोन प्रकार आहेत. एका म्हणजे नॉन-स्मॉल सेल (NSCLC) आणि स्मॉल सेल (SCLC). ८५ टक्क्यांपेक्षा अधिक केसेसमध्ये नॉन-स्मॉल सेल प्रकार आढळतो. ...

खूप घाम येतो, काखांमध्ये ओले डाग? ५ उपाय करा, दुर्गंधीमुळे चारचौघात कानकोंडं वाटणार नाही - Marathi News | How to get rid of underarms smell with home remedy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप घाम येतो, काखांमध्ये ओले डाग? ५ उपाय करा, दुर्गंधीमुळे चारचौघात कानकोंडं वाटणार नाही

Underarm Smell : योग्यपणे स्वच्छता न करणं किंवा इतरही काही कारणांमुळे घामाचा वास येतो. अशात यावर काही सोपे घरगुती देखील केले जाऊ शकतात. ...

नॉनस्टिक विसरा, 'ही' भांडी आहेत स्वयंपाकासाठी बेस्ट! उत्तम आरोग्य आणि चांगली चव, दोन्हींसाठी परफेक्ट - Marathi News | Which utensils are best for daily cooking and health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नॉनस्टिक विसरा, 'ही' भांडी आहेत स्वयंपाकासाठी बेस्ट! उत्तम आरोग्य आणि चांगली चव, दोन्हींसाठी परफेक्ट

Kitchen Tips : स्वयंपाक करण्यासाठी भांडी कोणती वापरता ही बाब सुद्धा निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाची ठरते. ...

साजूक तूप आरोग्यासाठी वरदान! स्वयंपाकात रोज वापरा तूप, नक्की येईल रुप-तब्येतही ठणठणीत - Marathi News | Ghee is best for health! Use ghee daily in cooking, you will definitely get a good look and health., good for skin and stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साजूक तूप आरोग्यासाठी वरदान! स्वयंपाकात रोज वापरा तूप, नक्की येईल रुप-तब्येतही ठणठणीत

Ghee is best for health! Use ghee daily in cooking, you will definitely get a good look and health., good for skin and stomach : जेवणात तुपाचा वापर करणे ठरेल एकदम उपयुक्त. शरीरासाठी वरदान आहे हा पदार्थ. ...