लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

आपल्याला मायग्रेन तर नाही ना? सामान्य डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष, आजच तपासा - Marathi News | Don't you have migraines? Don't ignore common headaches, get checked out today | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपल्याला मायग्रेन तर नाही ना? सामान्य डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष, आजच तपासा

Migraine vs. Headache : Know the Difference मायग्रेन हा आजार लोकांमध्ये झपाट्याने वाढत चालला आहे, याला सामान्य डोकेदुखी म्हणून दुर्लक्षित करू नका.. ...

Health: या वाईट सवईंमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काऊंट, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान - Marathi News | Health: These bad habits reduce the sperm count in men, which can lead to damage if neglected | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :या वाईट सवईंमुळे कमी होतो पुरुषांमधील स्पर्म काऊंट, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Health: काही वाईट सवयीं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. हो काही वाईट सवयींमुळे तुमच्या स्पर्म काऊंटवरू विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक तणाव आणि चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडाव्या ...

Hot Water for weight loss : रोज गरम पाणी प्यायल्यानं खरंच झरझर वजन घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..... - Marathi News | Hot Water for weight loss : Does drinking hot water everyday lose weight in a month? Experts say to stay slim, fit..... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज गरम पाणी प्यायल्यानं खरंच झरझर वजन घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.....

Hot Water for weight loss : कोणी डाएट, व्यायाम कर काहीजण आयुर्वेदीक उपाय करतात. ...

मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय - Marathi News | Effective tips to make kids finish the meal : Getting Your Baby To Finish Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं जेवताना फार नखरे करतात? पटापट पोटभर जेवत नाहीत, ५ टिप्स- लागेल एकाजागी बसून जेवण्याची सवय

Effective tips to make kids finish the meal : यामुळे पालकांचं एक टेंशन कमी होईल आणि उपाशी असल्यामुळे मुलांची होणारी चिडचिड नियंत्रणात राहील. ...

तुम्हीही होऊ शकतो Brain Stroke चे शिकार, जाणून घ्या लक्षण आणि बचावाचे उपाय - Marathi News | These symptoms causes brain stroke disease, know prevention tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हीही होऊ शकतो Brain Stroke चे शिकार, जाणून घ्या लक्षण आणि बचावाचे उपाय

Brain Stroke Causes And Prevention: अनेक कारणांनी आपल्या मेंदूला रक्त पुरवणाऱ्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे रक्त पुढे जाऊ शकत नाही आणि यामुळेच स्ट्रोकची समस्या होते. ...

काळजी घ्या! ना बीपी, ना शुगर... तरीही येतोय सायलेंट हार्ट अटॅक; जाणून घ्या कारण, व्हा सावध - Marathi News | silent heart attack symptoms without conditions of diabetes bp hypertension or cholesterol | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :काळजी घ्या! ना बीपी, ना शुगर... तरीही येतोय सायलेंट हार्ट अटॅक; जाणून घ्या कारण, व्हा सावध

Silent Heart Attack : सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणे देखील कळत नाहीत. ...

रोज ब्रश करूनही दात पिवळे पडलेत? पांढऱ्याशुभ्र, चमकदार दातासांठी ५ पदार्थ रोज खा... - Marathi News | Foods That Whiten Teeth Naturally : What foods help keep teeth white | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज ब्रश करूनही दात पिवळे पडलेत? पांढऱ्याशुभ्र, चमकदार दातासांठी ५ पदार्थ रोज खा...

Foods That Whiten Teeth Naturally : सफरचंदाप्रमाणे गाजरातही फायबर भरलेले असते आणि ते खाल्ल्याने दातांवर जमा झालेला प्लेक निघून जातो, ...

एकदा जर घ्याल पेरूच्या पानांचा ज्यूस तर डॉक्टरकडे जाणं विसराल, फायदे वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Know the health benefits of guava leaf juice | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :एकदा जर घ्याल पेरूच्या पानांचा ज्यूस तर डॉक्टरकडे जाणं विसराल, फायदे वाचून थक्क व्हाल!

Guava leaf juice : डॉक्टर सुद्धा काही केसेसमध्ये पेरूच्या पानांचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेरूच्या पानांच्या ज्यूसचे फायदे सांगणार आहोत. ...