लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो? - Marathi News | Urination after sex when pregnant : Is Peeing After Sex Really Necessary Peeing after sex Benefits, UTI prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शारीरिक ‘संबंधा’पूर्वी किंवा ‘संबंधां’नंतर लघवीला जाण्यानं इनफेक्शनसह गर्भधारणेचा धोका टळतो?

Urination after sex when pregnant : सेक्सपूर्वी आणि सेक्सनंतर लघवीला जाणं- न जाणं यासंदर्भातल्या गैरसमजांची शास्त्रीय उत्तरं.. ...

कॅन्सरचा धोका होईल कमी; रोज न चुकता ५ पदार्थ खा, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लॅन - Marathi News | Good food for cancer Prevention : Best diet plan of 5 food for prevention of cancer and diseases experts advice | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : कॅन्सरचा धोका होईल कमी; रोज न चुकता ५ पदार्थ खा, डॉक्टरांनी सांगितला डाएट प्लॅन

Good food for cancer Prevention : रोजच्या जेवणात पौष्टीक पदार्थ खाल्ल्यानं इम्यूनिटी चांगली राहण्यास मदत होते. आहारात रोज ड्राय फ्रुट्सचा समावेश करा, बदाम, अखरोड, खजूर या पदार्थांच्या सेवनानं रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होते. ...

तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी - Marathi News | Dinner options for weight loss : Weight loss light food for dinner which will reduce your weight and fill your stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी

Dinner options for weight loss : रात्रीचं जेवण हलकं असल्यास वजन कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असे ४ पदार्थ पाहूया. ज्यामुळे वजन कमी करणं अधिक सोपं होऊ शकतं. ...

झोप काढा आणि वजन कमी करा! तज्ज्ञ सांगतात झोपेचा आणि वाढत्या किंवा घटणाऱ्या वजनाचा संबंध - Marathi News | Can sleep affect weight loss : The relationship between sleep and weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोप काढा आणि वजन कमी करा! तज्ज्ञ सांगतात झोपेचा आणि वाढत्या किंवा घटणाऱ्या वजनाचा संबंध

Can sleep affect weight loss : मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार २०२१ च्या एका अभ्यासात दिसून आलं की स्लिम एपनियानं पीडित असलेल्या लोकांना १२ महिने चांगली झोप आली त्याचं वजनही वेगानं कमी झालं. ...

5 उपायांनी बॉडी करा डिटॉक्स, शरीरातील विषारी पदार्थ निघतील बाहेर; आजारांचा धोका होईल कमी - Marathi News | Detox your body in 5 ways dirt accumulated in body will be removed | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :5 उपायांनी बॉडी करा डिटॉक्स, शरीरातील विषारी पदार्थ निघतील बाहेर; आजारांचा धोका होईल कमी

Body Detox Tips : आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, रोजच्या जगण्यात काही बदल करून तुम्ही कसे बॉडी डिटॉक्स करू शकता. ...

कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत - Marathi News | Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कळत - नकळत दररोज साखरेचं सेवन करता? १४ दिवस साखर सोडून पाहा, किती बदल होतो तब्येतीत

Quit Sugar For 14 Days To See These Changes In Your Body पांढरी साखर शरीरासाठी घातक, पाहा शरीरात होणारे दुष्परिणाम ...

मनसोक्त होळी खेळून थकवा आला? ५ टिप्स, व्हाल पुन्हा फ्रेश-ताजेतवाने - Marathi News | 5 Post Holi Detox Tips : Tired of playing Holi? 5 tips, will be fresh again | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनसोक्त होळी खेळून थकवा आला? ५ टिप्स, व्हाल पुन्हा फ्रेश-ताजेतवाने

5 Post Holi Detox Tips : धुलवडच्या दुसऱ्या दिवशी आवर्जून काही गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. ...

उन्हाळ्यात दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर प्या ‘स्पेशल चहा’; थकवा होईल दूर-राहाल फ्रेश - Marathi News | Recipe And Benefits of Ayurvedic Summer Tea : If you want to stay energetic all day in summer, drink 'special tea'; Fatigue will go away - stay fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर प्या ‘स्पेशल चहा’; थकवा होईल दूर-राहाल फ्रेश

Recipe And Benefits of Ayurvedic Summer Tea : पाहा हा स्पेशल चहा कसा करायचा आणि त्याचे फायदे.. ...