लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेवू नका या ४ गोष्टी; पोटही बिघडेल आणि उलट्याही होतील... - Marathi News | 4 things you should not keep in the fridge for more than 24 hours | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेवू नका या ४ गोष्टी; पोटही बिघडेल आणि उलट्याही होतील...

Health Tips : काही अशा गोष्टी असतात ज्या २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नये. असं केलं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया. ...

नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब - Marathi News | Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नखांत अडकलेली माती-घाण निघतच नाही? सोपे घरगुती उपाय-नखे राहतात स्वच्छ आणि आजारपण लांब

Dirt stuck in your nails won't come off? Simple home remedies : नखात अडकलेली घाण काढण्यासाठी सोपा उपाय. पाहा काय कराल. ...

कच्चे खावे की उकडून? वाचा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत, चूक झाली की पोट बिघडतं सतत.. - Marathi News | What is the best ways of eating sprouts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कच्चे खावे की उकडून? वाचा कडधान्य खाण्याची योग्य पद्धत, चूक झाली की पोट बिघडतं सतत..

Healthiest way to eat sprouts : भरपूर लोकांना स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. त्यामुळे हेल्दी आहार घेऊनही त्यांना आरोग्यासंबंधी समस्या होत राहतात. अशात मोड आलेले कडधान्य कसे खावेत हे जाणून घेऊया. ...

पोटाच्या सर्व समस्या राहतील दूर, आयुर्वेदिक सल्ला- ‘या’ गोष्टी करणं आजपासूनच करा बंद - Marathi News | Ayurveda doctor shares 10 things which you should avoid post meal for better digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाच्या सर्व समस्या राहतील दूर, आयुर्वेदिक सल्ला- ‘या’ गोष्टी करणं आजपासूनच करा बंद

Health Tips : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी जेवणानंतर काय चुका टाळाल आणि पचन तंत्र मजबूत कसं ठेवाल याबाबत काही टिप्स देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगलं? ५ सेकंदाचा उपाय- १ मिनिटात वाटेल फ्रेश, ॲसिडीटीही कमी होईल  - Marathi News | how to get rid of acidity and bloating, how to reduce acidity,  best solution to control acidity just in 5 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगलं? ५ सेकंदाचा उपाय- १ मिनिटात वाटेल फ्रेश, ॲसिडीटीही कमी होईल 

Best Solution To Control Acidity And Bloating Just In 5 Minutes: ॲसिडीटी झाली असेल किंवा मग गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of acidity?) ...

तोंडात फोड येण्याची पाहा कारणं, ५ गोष्टींमुळे होतो तोंडात अल्सर-रोज जेवण करणं मुश्किल - Marathi News | Mouth ulcers can also be caused by these 5 health problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तोंडात फोड येण्याची पाहा कारणं, ५ गोष्टींमुळे होतो तोंडात अल्सर-रोज जेवण करणं मुश्किल

Mouth Ulcer Causes : तोंडात फोड येण्याची ५ वेगवेगळी कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य तो उपाय करू शकाल. ...

डोळ्यांना रोज तूप लावण्याचे फायदे फार, आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितला तब्येतीसाठी खास उपाय - Marathi News | Ayurveda doctor told how to apply ghee on eyes and its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांना रोज तूप लावण्याचे फायदे फार, आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितला तब्येतीसाठी खास उपाय

Eye Care: तूप डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं याबाबत आयुर्वेद डॉक्टर मनीषा मिश्रा गोस्वामी यांनी काही टिप्स दिल्या आहे.  ...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरते 'ही' पावडर, डॉक्टर म्हणतात १५ दिवसात दिसेल फरक... - Marathi News | Ayurvedic powder for weight loss know how to make and consume it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरते 'ही' पावडर, डॉक्टर म्हणतात १५ दिवसात दिसेल फरक...

Ayurvedic Powder for Weight Loss: बरेच एक्सपर्ट पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपायही सांगतात. असाच एक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...