पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेल्थ टिप्स, मराठी बातम्या FOLLOW Health tips, Latest Marathi News
Best Dal For Monsoon: पावसाळ्यात कोणत्या डाळी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबाबत एक्सपर्टनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. फेमस आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Aruna Irani Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांना २ वेळा ब्रेस्ट कॅन्सरने गाठलं होतं. त्याविषयी त्यांनी दिलेली ही खास माहिती.. ...
Diarrhea in Summer: पोटात गडबड असेल तर हा उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. ...
Breakfast Skipping Side Effects : न्यूरोसर्जन डॉ. संदीप मवानी सांगतात की, जर सकाळचा नाश्ता स्किप केला तर यानं मेंदू प्रभावित होतो. ...
Health Tips : कांद्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जर कांदा चुकीच्या पद्धतीनं खाल तर हाडांचं नुकसान होऊ शकतं. ...
Curd Eating Tips : काही लोकांना दही खाल्ल्यानं सर्दी-खोकला किंवा पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. त्याशिवाय वेळ, वातावरण आणि शरीराची स्थिती पाहूनच दही खायला हवं. तेव्हाच त्यापासून पूर्ण फायदे मिळतील. ...
How To Detox Liver: न्यूट्रिशनिस्टनुसार, लिव्हर वजन कमी करण्यात अडथळा निर्माण करतं. त्यामुळे तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असेल तर त्याआधी लिव्हर डिटॉक्स करणं गरजेचं ठरतं. ...
Liver Damage Sign at Night : लक्षण एकही असू शकतं किंवा अधिकही असू शकतात. पण एक संकेत रात्री दिसतो, जो दिसताच वेळीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ...