लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी - Marathi News | how to get rid of anemia, best food to increase iron level or hemoglobin in body, how to improve iron level in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

How To Get Rid Of Anemia: हिमोग्लोबीन वाढविण्याचा हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. नियमितपणे केल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल..(best food to increase iron level or hemoglobin in body) ...

तुम्ही विचारही करू शकत नाही अशा भयानक आजारांना आमंत्रण देतो लठ्ठपणा! ऐका धोक्याची घंटा.. - Marathi News | world obesity day, obesity increases the risk of 8 diseases, diseases that causes due to obesity, Health Risks of Overweight & Obesity  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही विचारही करू शकत नाही अशा भयानक आजारांना आमंत्रण देतो लठ्ठपणा! ऐका धोक्याची घंटा..

World Obesity Day: ४ मार्च हा दिवस जागतिक लठ्ठपणा दिन म्हणून ओळखला जातो. डॉक्टर सांगतात वाढत्या वजनामुळे होऊ शकणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेऊन वेळीच वजन नियंत्रित ठेवण्यासाठ प्रयत्न करा..(Health Risks of Overweight & Obesity) ...

जिमला जाणं शक्य नसेल तर घरीच करा हा सोपा एक्सरसाईज, वाढलेली चरबी होईल कमी! - Marathi News | How you can do wall sits exercise for fat burn | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिमला जाणं शक्य नसेल तर घरीच करा हा सोपा एक्सरसाईज, वाढलेली चरबी होईल कमी!

Home Workout: ज्या लोकांना जिमला जायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही एक्सरसाईज परफेक्ट आहे. वॉल सिट्स असं या एक्सरसाईजचं नाव आहे.  ...

तापत्या उन्हात शरीर थंड ठेवायचंय? ऋजुता दिवेकर सांगतात ३ गारेगार पदार्थ... - Marathi News | Nutritionist Rujuta Diwekar told what to eat to stay cool summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तापत्या उन्हात शरीर थंड ठेवायचंय? ऋजुता दिवेकर सांगतात ३ गारेगार पदार्थ...

Cooling Foods : प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट रूजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी अशा तीन पदार्थांबाबत सांगितलं जे शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...

सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो.. - Marathi News | What is Childhood Trauma and How to Overcome from it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत चिडचिड, लोकांशी बोलण्याचीही भीती वाटणं, बालपणीचा ट्रॉमा पाहा मोठेपणी कसा छळतो..

Childhood Trauma: चाइल्डहुड ट्रॉमा मुलांमध्ये डिप्रेशनचं कारण ठरतो. त्यामुळे अशी मुलं त्यांच्याच वेगळ्या विश्वात राहणं पसंत करतात. ...

सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय - Marathi News | Women's can use these home remedies to get rid off from lower back pain fast at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत होणाऱ्या कंबरदुखीनं जीव नको केलाय? औषधापेक्षाही वेगानं दुखणं कमी करणारे ५ उपाय

Back Pain Home Remedies : अशात औषधं खाण्याऐवजी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांनी तुम्हाला लगेच आराम मिळेल. ...

स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान.. - Marathi News | Why sitting with crossed legs could be bad for you, Know its side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्टाइल मारायची म्हणून पायावर पाय ठेवून बसणं ठरतंय घातक, पाहा काय होतंय नुकसान..

या पद्धतीनं बसणं चांगलं दिसत असेल आणि तुम्हाला आरामही मिळते असेल, पण आरोग्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. ...

बॅड कोलेस्टेरॉल झरझर व्हायला लागेल कमी, रोज जेवताना खा कांद्याची ‘ही’ खास चटणी! - Marathi News | This onion chutney to clean bad cholesterol from body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल झरझर व्हायला लागेल कमी, रोज जेवताना खा कांद्याची ‘ही’ खास चटणी!

Onion Chutney : एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो म्हणजे कांद्याची एक खास चटणी. चला तर जाणून घेऊ ही चटणी कशी फायदेशीर ठरते आणि कशी तयार कराल. ...