लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

असह्य वेदना, लघवी करताना जळजळ होते? २ नॅचरल उपाय, किडनी स्टोनचा त्रास होतो कमी - Marathi News | Ayurvedic expert tells about 2 home remedies for prevent kidney stone pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :असह्य वेदना, लघवी करताना जळजळ होते? २ नॅचरल उपाय, किडनी स्टोनचा त्रास होतो कमी

Kidney Stone Home Remedies : स्टोनचा आकार जर मोठा असेल तर सर्जरी करण्याचीही वेळ येते. मात्र, स्टोन जर लहान आकाराचे असतील तर काही नॅचरल उपायांनी देखील बाहेर काढता येतात.  ...

शरीराच्या सफाईसोबतच या ५ समस्याही होतील दूर, फक्त आंघोळीच्या पाण्यात टाका एप्सम सॉल्ट! - Marathi News | Benefits of mixing Epsom salt in bath water, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीराच्या सफाईसोबतच या ५ समस्याही होतील दूर, फक्त आंघोळीच्या पाण्यात टाका एप्सम सॉल्ट!

Epsom salt Bath : आंघोळीच्या पाण्यात टाकण्यासाठी खासकरून एप्सम सॉल्टचा वापर केला जातो. एप्सम सॉल्टला मॅग्नेशिअम सल्फेट नावानंही ओळखलं जातं. चला जाणून घेऊ याचे फायदे... ...

हिरवी की काळी, कोणत्या रंगाची द्राक्षं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात? - Marathi News | Black or green which grapes are most beneficial for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिरवी की काळी, कोणत्या रंगाची द्राक्षं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात?

Which Grapes are more beneficial : अनेकांच्या मनात प्रश्न पडत असेल की, दोनपैकी कोणती द्राक्ष जास्त फायदेशीर असतात? तसे तर प्रत्येक फळांचे आपले वेगवेगळे फायदे असतात. ...

Weight Gain Tips: वजन वाढवणं हे कमी करण्यापेक्षा कठीण; मात्र 'या' सोप्या टिप्सची नक्कीच होईल मदत! - Marathi News | Weight Gain Tips: Gaining weight is as difficult as loosing weight; these tips may help you in your weight gaining journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight Gain Tips: वजन वाढवणं हे कमी करण्यापेक्षा कठीण; मात्र 'या' सोप्या टिप्सची नक्कीच होईल मदत!

Weight Gain Tips: जाड असो वा बारीक, बॉडी शेमिंग दोघांच्याही वाट्याला येते, सुडौल बांधा हवा असेल तर बारीक व्यक्तींनी दिलेल्या टिप्स फॉलो करा. ...

नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली - Marathi News | Regular consumption of coconut will provide vitality; coconut is the key to good health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

Healthy Coconut : नारळ हे एक पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असे फळ आहे. आपल्या आहारात नारळाचा समावेश केल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होतात. ...

चीन अन् जपानमधील लोक रात्री आंघोळ करतात तर भारतीय सकाळी, मग बेस्ट वेळ कोणती? - Marathi News | Morning or night? know what's the right time to bath | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चीन अन् जपानमधील लोक रात्री आंघोळ करतात तर भारतीय सकाळी, मग बेस्ट वेळ कोणती?

Bathing Habits : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, चीन आणि जपानमधील लोकांची आंघोळीची सवय जरा वेगळी आहे. हे लोक सकाळऐवजी रात्री आंघोळ करणं पसंत करतात. ...

लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स - Marathi News | How to check if Watermelon is injected with colour, How to Identify Injected Watermelon, How To Select A Naturally Ripe Watermelon, 4 Tips to Pick The Perfect Ripe Watermelon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लालबुंद रंगाला भुलून टरबूज घेणं पडेल महागात-  इंजेक्शन देऊन  पिकवलेलं टरबूज ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Check If Watermelon Is Injected With Colour: फक्त लाल रंगाकडे पाहून टरबूज खरेदी करू नका. इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे ते पिकवलेलं असू शकतं..(How To Select A Naturally Ripe Watermelon?) ...

तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण.. - Marathi News | Use 'This' And Fry Papad Without Oil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळा पापड पण तेलाची गरज नाही! तेल न वापरता पापड तळण्याची ही पाहा युक्ती, बिनतेलाचं तळण..

Use 'This' And Fry Papad Without Oil : तेलाचा वापर टाळा पण चविष्ट पदार्थ नको. पाहा कसे तळायचे तेलाशिवाय. ...