एचडीएफसी, मराठी बातम्या FOLLOW Hdfc bank, Latest Marathi News
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी आणि फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांचं विलीनीकरण होणार आहे. ...
HDFC to merge with HDFC Bank: गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते. ...
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचीही लवकरच बैठक पार पडणार आहे. ...
एचडीएफसी बँकेने दोन स्पेशल डिपॉझिट स्किम सुरू केल्या आहेत. ...
देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ...
HDFC बँकेने दोन नवीन FD योजना सुरू केल्या आहेत. या योजना मर्यादित कालावधीसाठी गुंतवणुकीसाठी खुल्या असतील. ...
Withdrawal of 2000 Rupee Note: तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. ...
या मर्जरचा परिणाम लोन घेणाऱ्यांपासून फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्या ग्राहकांपर्यंत पडणार आहे. ...