मुंबईत फेरीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविण्याकरिता अर्ज करणाऱ्या ९६ हजार ६५५ फेरीवाल्यांमध्ये केवळ २३ हजार २६५ अर्ज प्राथमिक तपासणीत पात्र ठरले आहेत, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ७३ हजार ३९० फेरीवाले प्रतीक्षा यादीत आहेत. ...
नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालक, हॉकर्स, किरकोळ विक्रेते व्यवसाय करीत आहेत. अशा व्यावसायिकांची संख्या जवळपास ४० ते ५० हजार आहे. ...
शहरातील प्रचंड वाहतूककोंडी, फेरीवाल्यामुळे सर्वसामान्य जनतेस होणाºया त्रासाला सर्वस्वी नगरपरिषदेचे ढिम्म प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करुन मनसेने मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून निषेध व्यक्त केला आणि ठिय्या आंदोलन छेडले. ...
सर्वाेच्य न्यायालयाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरण करावे, जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वेक्षण केले होते. शहरातील नोंदणीकृत फेरिवाल्यांना व्यावसायासाठी २४६ ठिकाणच्या जागा अधिकृतरित्या देण्यात येणार आहेत. ज ...