हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन केले. सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात भाग घेतला. ...
हाथरस जिल्ह्यातील मागासवर्गीय तरुणीवर अत्याचार करून तिची अमानूषपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत रिपाइंच्या वतीने सोमवारी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली ...