लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हाथरस सामूहिक बलात्कार

हाथरस सामूहिक बलात्कार, मराठी बातम्या

Hathras gangrape, Latest Marathi News

स्वरा भास्कर म्हणाली, शाब्बास राहुल गांधी...! शेअर केला व्हिडीओ - Marathi News | swara bhasker reaction on rahul gandhi stopped by up police at yamuna expressway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर म्हणाली, शाब्बास राहुल गांधी...! शेअर केला व्हिडीओ

स्वराने राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट करत, एक ट्वीट केले. ...

हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त - Marathi News | Immediate execution of Hathras murderers: Society angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हाथरस हत्याकांडातील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा द्या : समाजमन संतप्त

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. ...

"हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च - Marathi News | "Hathras rape cruelty defames humanity"; Candle march led by Yashomati Thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"हाथरसच क्रौर्य मानवतेला काळिमा फासणारं"; यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात कँडल मार्च

Hathras Gangrape, Yashomati Thakur News: याचा विचार देशातील तमाम नागरिकांनी करावा इतकी ही भयावह स्थिती आहे,असंही त्या म्हणाल्या. ...

“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...” - Marathi News | "Even Congress can hold the collar of a BJP leader, that is enough strength Says Ashok Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेस कार्यकर्तेही भाजपा नेत्याची कॉलर धरू शकतात, तेवढी ताकद आहे, पण...”

Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...

Hathras Gangrape : उत्तर प्रदेशात गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खून होतोय - Marathi News | Hathras Gangrape : In Uttar Pradesh, women are not safe and democracy is being murdered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Hathras Gangrape : उत्तर प्रदेशात गुंडाराज, महिला सुरक्षित नसून लोकशाहीचा खून होतोय

Hathras Gangrape : हाथरस पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी आणि राहूल गांधी यांना रोखण्याच्या घटनेवर ॲड. यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया ...

“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले - Marathi News | MNS Raj Thackeray got angry over Hathras gang rape & people who silent on this Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

Hathras Gangrape, Raj Thackeray News: अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ...

Rape: यूपीत आणखी एक धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची डोकं चिरडून हत्या, बलात्काराचा संशय - Marathi News | Another shocking incident in UP; Murder by crushing the head of a minor girl, suspicion of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rape: यूपीत आणखी एक धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीची डोकं चिरडून हत्या, बलात्काराचा संशय

Hathras Gang Rape, UP Bhadohi Minor Girl Murder News: घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला ...

Rahul Gandhi Arrested: "भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाही"; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन - Marathi News | Hathras Gang Rape: Congress Protest across the state including Mumbai over Rahul Gandhi Arrested | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rahul Gandhi Arrested: "भाजपाच्या दडपशाहीला भीक घालत नाही"; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचं आंदोलन

Hathras Gang Rape, Rahul Gandhi Arrested, Congress Protest News: राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे व धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...