लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

"अमित शाहांनी, एवढं तरी खरं बोलावं", मुश्रीफ प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या  - Marathi News | Amit Shah, tell the truth, Supriya Sule was angry on the Mushrif case  | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अमित शाहांनी, एवढं तरी खरं बोलावं", मुश्रीफ प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या 

Supriya Sule Amit Shah : कोल्हापूर दौऱ्यात अमित शाह यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या भेटीवरून आता सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांना घेरले.  ...

'तो' शब्द व्यक्तीसाठी नव्हे तर प्रवृत्तीविरोधात; मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण  - Marathi News | The word it is not for the individual but against the trend; Explanation by Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'तो' शब्द व्यक्तीसाठी नव्हे तर प्रवृत्तीविरोधात; मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण 

यड्रावकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न ...

कागलचे रणांगण: हसन मुश्रीफसाहेब, असं बोलणं बरं नव्हं... पातळी सोडलेली लोकांना आवडत नाही! - Marathi News | Kagal Elections Hasan Mushrif made controversial statement about opposition which people don't like | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलचे रणांगण: हसन मुश्रीफसाहेब, असं बोलणं बरं नव्हं... पातळी सोडलेली लोकांना आवडत नाही!

प्रचार खालच्या पातळीवर गेला तर तो त्यांनाच अडचणीत आणणारा ठरेल, अशीही जनभावना आहे ...

हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीचा कार्यक्रम टाळायला हवा होता, हसन मुश्रीफ यांची सुप्रिया सुळेंवर टीका - Marathi News | The program of a person of lecherous inclinations should have been avoided Hasan Mushrif criticizes Supriya Sule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीचा कार्यक्रम टाळायला हवा होता, हसन मुश्रीफ यांची सुप्रिया सुळेंवर टीका

कोल्हापूर : पुण्यातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर ईडीवरून टीका केली, त्यांना या प्रकरणाच्या वस्तुस्थितीची माहिती असायला हवी ... ...

ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला  - Marathi News | Supriya Sule criticizes minister Hasan Mushrif at a gathering of citizens of Kagal, Gadhinglaj, Uttur assembly constituencies in Pimpri Chinchwad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला 

'समरजित घाटगे नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे नेतृत्व' ...

Kolhapur: मुश्रीफांनाच मतदान, मात्र समरजित यांचाही अनादर नको; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा विचित्र आदेश - Marathi News | Vote for Hasan Mushrif, but don't disrespect Samarjit Ghatge; Strange order of BJP leader Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुश्रीफांनाच मतदान, मात्र समरजित यांचाही अनादर नको; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा विचित्र आदेश

विकासवाडीजवळ भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा ...

कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ, दीड महिना आधीच दिवाळी  - Marathi News | Big salary hike for Kolhapur District Bank employees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ, दीड महिना आधीच दिवाळी 

पगारवाढीचा करार : हसन मुश्रीफ यांची कर्मचाऱ्यांना गोड भेट : ३७.५० कोटी फरकही मिळणार ...

मंत्री मुश्रीफांना पाठिंबा; माजी आमदार संजय घाटगेंना बक्षीस मिळणार, जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती होणार - Marathi News | Former MLA Sanjay Ghatge will be appointed as Director of Kolhapur District Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी संजय घाटगे निश्चित

शासन नियुक्त आणखी दोन पदे भरणार ...