मुगळी (ता. कागल) येथील युवा शास्त्रज्ञ प्रवीण सुरेश कांबळे यांची कागल ते लंडन घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे, त्यांनी कोल्हापूर विभागासाठी स्वतंत्र सॅटेलाईट बनविण्याचा संकल्प केला असून येत्या सहा महिन्यांत तो पूर्ण करण्याचा मानस पत्रकारांशी बोलत ...
भाजपच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची सोमवारी निवड करण्यात आली. त्यावेळी बोलताना पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविणार असल्याचीही घोषणा केली. ...
बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार का दिला हे माहित नाही. आपण मात्र पक्षाने दिलेला आदेश पाळत नगरचे पालकमंत्रिपद सांभाळणार असून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याला न्याय देऊ, असे नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’शी बोल ...
थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची ...
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. ...