राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्रातील आघाडी सरकार’संदर्भातील कलगीतुºयाबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीप्पणीबद्दल प्रतिक्रिया देण्यास ग्रामविकास मंत्री ...
७३ वी घटना दुरूस्ती आणि नागपूर, वाशीम, अकोला व नंदूरबार या ४ जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या बेकायदा मुदतवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल विचारात घेता राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती अपरिहार्य आहे. परंतु, प्रश ...
आमचे सरकार तीन पक्षांचे असल्याने तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आमचे सरकार सर्कस असली तरी त्यामध्ये जोकर नाहीत, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्र ...
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मौनंम सर्वार्थ साधनम्, मौनव्रताने मनाची शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन पुस्तके भेट म्हणून पाठविणार आहे, असे प्रतिपादन ग्रा ...
चालू कर्जाची जूनअखेर परतफेड करून प्रोत्साहनपर अनुदानाचा तर थकबाकीदार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरावी व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. ...