हरियाणा आणि गोव्यामधून आणलेले साडेतीन लाख रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या. घोरपडी गाव आणि दापोडीमध्ये छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. ...
निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाची प्रचिती यावी अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेतील पीडित मुलगी ही पाच वर्षांची चिमुकली असून तिच्यावर बलात्कार करुन अमानुष हत्या करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. ...
रोहतकमधील एका कार्यक्रमादरम्यान, युवा महिला बॉक्सिंग चॅम्पिअनशिप स्पर्धेत पदक जिंकणा-या राज्यातील खेळाडूंना सन्मान करण्यात आला. यावेळी या खेळाडूंना बक्षिस म्हणून गाय भेट देण्यात आली. ...
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी डे-याचा चार्टर्ड अकाऊंटंट सीपी अरोरा याला अटक करण्यात आली आहे. सीपी अरोरा हा राम रहीमच्या एमएसजी या कंपनीचा सीईओदेखील आहे. ...
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतच्या मोबाइलमुळे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमबद्दल अनेक खुलासे उलगडले जाण्याची शक्यता आहे. अनेक षडयंत्रांचा पर्दाफाश करण्यातही पोलिसांना मदत मिळणार आहे. ...
न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे. ...