नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी हिसारमधल्या जुन्या मैदानात एक रॅली केली होती. रॅलीमध्ये त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारला धारेवर धरलं आहे. ...
उत्तर भारतीय पर्यटकांबाबत नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काढलेले उद्गार तसेच हरयानातील पायाभूत सुविधांवर केलेल्या टिकेची गंभीर दखल घेत हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना फोन करुन तीव्र नाराजी व्यक् ...
गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करण्यासाठी तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं अवमान नोटीस पाठवली आहे. राजस्थान, हरिणाया आणि उत्तर प्रदेश ही राज्य सरकारे कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली आहेत. ...
फझीलपूर बदली गावातील शेतात शनिवारी आकाशातून एक गोष्ट येऊन पडली. गावातील लोकांना वाटले की या शेतात उल्काच कोसळली. मग त्याची गावभर चर्चा झाली. मग शास्त्रज्ञ आले. त्यांनी तपासणी केली. शेतात जे काही पडले होते ते उल्का नव्हती तर ती होती मानवी विष्ठा. ...
महिलांवर होणारे अत्याचार सातत्याने वाढत आहेत. बलात्कार, विनयभंग यांसारख्या घटना रोखण्यासाठी सरकार, पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच महिलांना यांसारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणही दिले जात आहे. ...
हरयाणामध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. राज्यात २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात झालेल्या या महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना गीता भेट देण्यात आली, त्यासाठी सरकारने तब्बल ३ लाख ८0 हजार रुपये खर्च के ...
दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला. ...