हैदराबादनंतर बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंत पिडीतेला जाळण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. तर शुक्रवारी दरभंगामध्ये एका टेम्पो चालकाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. देशभरातून अशा घटना समोर येत असताना आज पहाटे उन्नावमध ...