Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Haryana BJP Government: हरियाणातील नायाब सिंह सैनी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारा राकेश दौताबाद यांचं आज निधन झालं आहे. त्यामुळे आधीच अल्पमतात असलेलं भाजपाचं राज्यातील सरकार आणखीनच अडचणीत सापडलं आहे. तसेच सरकारसमोर बहुमतासाठी आकडा उभा करण्याचं स ...
Rahul Gandhi : भारतीय कुस्ती महासंघ आणि काही कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी हरियाणातील बहादूरगडमधील छारा गावाला भेट दिली. झज्जरजवळील छारा गावात असलेल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राहुल गांधी सुमारे ...
Bharti Arora: आयएएस-आयपीएस अधिकारी बनण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागले. त्यानंतर यूपीएससीसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्यावर पद, पैसा, प्रतिष्ठा मिळते. मात्र काही अधिकारी या सर्वांमुळे समाधानी होत नाहीत. त्यांच्यापैकी काहीं हा सगळा मानमरातब सोडून शां ...