Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Ram Rahim out of jail for 21 Days : दोषी कैद्यांना ठराविक कालावधीसाठी रजा मिळते ज्यामध्ये ते त्यांच्या घरी जाऊ शकतात परंतु ते एका निश्चित ठिकाणाव्यतिरिक्त कोठेही येऊ शकत नाहीत. ...
Gangrape Case :पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले. ...
Haryana : हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील बादलगढचा राहणारा २८ वर्षीय विक्रम नावाच्या तरूणाची फतेहाबाद येथे राहणाऱ्या शेफाली नावाच्या तरूणीसोबत ओळख झाली होती. ...
Lottery : लॉटरी जिंकल्यानंतरही सामान्य जीवन जगणार असून लॉटरीमधील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी (social work) खर्च करण्यास असल्याचे या माजी सैनिकाने म्हटले आहे. ...