Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Crime News: हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यामध्ये पोलीस लाईनमधील सरकारी निवासस्थानामध्ये राहणाऱ्या एका महिला शिपायाला भीती दाखवून रात्री उशिरा तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. ...
Police Suspended : पोलीस लाईन्समध्ये तैनात असलेल्या एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. ...
Horror Killing: अटक करण्यात आलेले वडील नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी दिवसभर फोनवर चॅट करत असे. याला कंटाळून त्याने हा गुन्हा केला. ...
आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...
Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...