Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Sandeep Singh: भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला प्रशिक्षिकेने हे गंभीर आरोप केले आहेत. ...
Crime News: हरियाणामधील गुरुग्राम येथील नाईट क्लबमध्ये पार्टी करत असलेला क्लबचा मालक आणि त्याच्या एका मैत्रिणीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला आहे. त्यांच्यासोबत पार्टी करत असलेल्या अन्य दोन महिलाही गंभीर अवस्थेत सापडल्या आहेत. ...
Crime News : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा आरोपींनी महिलेच्या पतीला नोकरी लावून दिली नाही तेव्हा तिला जाणीव झाली की, तिच्यासोबत दगा झाला आहे. ...
Crime News : हैराण करणारी बाब म्हणजे रंगेहाथ पकडल्यानंतर सब इन्स्पेक्टरने व्हिजिलेंस टीमसमोरच ते पैसे गिळण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्यांना धक्का-बुक्कीही केली. ...