लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
आंदोलनात सहभागी झाल्याने ३ कुस्तीपटूंचे निलंबन, हरयाणा कुस्ती संघाची कारवाई - Marathi News | Suspension of 3 wrestlers for participating in the protest of delhi jantarmantar, action taken by Haryana wrestling team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलनात सहभागी झाल्याने ३ कुस्तीपटूंचे निलंबन, हरयाणा कुस्ती संघाची कारवाई

आता, हरयाणातील तीन कुस्तीपटूंना हरयाणा कुस्ती संघाने निलंबित केल्याचे वृत्त आहे. ...

"हे केवळ कुटुंबाचं आंदोलन, पैलवानांचा पाठिंबा नाही...", ब्रिजभूषण सिंह यांची बोचरी टीका - Marathi News |  Wrestlers protesting in Delhi against WFI President Brijbhushan Singh, Today is the tenth day of the protest and Singh has criticized the protestors by rejecting all the allegations against him | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"हे केवळ कुटुंबाचं आंदोलन, पैलवानांचा पाठिंबा नाही...", ब्रिजभूषण यांची बोचरी टीका

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

OYO Rooms: ‘ओयो रूम्समध्ये मुली आरती करायला जात नाहीत’ - Marathi News | 'Girls don't go to Aarti in OYO Rooms' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ओयो रूम्समध्ये मुली आरती करायला जात नाहीत’

OYO Rooms: हरयाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी एका जनजागृती कार्यक्रमात महिलांबाबत  केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि सोशल मीडियात चर्चेला सुरुवात झाली. ...

रॉबर्ट वड्रांना हरियाणातील भाजप सरकारकडून 'क्लिन चिट'; डीएलएफ जमीन व्यवहारात घोटाळा नाही - Marathi News | No violation found in Robert Vadra-DLF land deal, BJP's Haryana Government tells in HC After 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॉबर्ट वड्रांना हरियाणातील भाजप सरकारकडून 'क्लिन चिट'; डीएलएफ जमीन व्यवहारात घोटाळा नाही

गुरुग्राम पोलिसांनी रॉबर्ट वड्रांसह हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा व अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...

'मुली OYO रुममध्ये हनुमानाची आरती बोलण्यासाठी जात नाहीत'; हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | state women s commission chief renu bhatia says girls do not go to hanumans aarti in oyo rooms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुली OYO रुममध्ये हनुमानाची आरती बोलण्यासाठी जात नाहीत'; हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य

हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विधानामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Honeytrap: महिलेने बळजबरीने संबंध ठेवत केला अश्लील व्हिडीओ, १० लाखांची केली मागणी, झाली अटक - Marathi News | Honeytrap: The woman made an obscene video of forced intercourse, demanded 10 lakhs, was arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेने बळजबरीने संबंध ठेवत केला अश्लील व्हिडीओ, १० लाखांची केली मागणी, त्यानंतर...

Honeytrap: आरोपी महिलेने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याशी संबंध निर्माण केले होते. त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर दहा लाख रुपयांची मागणी केली होती ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले - Marathi News | Accident to former Chief Minister's car; Luckily survived bhupendra singh hudda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने बचावले; घटनास्थळी पोलिस धावले

गाडीला अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या गाडीने घिरायें गावातील नियोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले.  ...

मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या - Marathi News | IAS grandparents commit suicide by writing suicide note in haryana says Children have crores of wealth but not even 2 loaves to give me | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

"माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला भाकरी नाही...;सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल." ...