Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Nuh violence: हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत. ...