Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
DJ In Marriage: लग्न लागत असताना जबरदस्तीने डीजे वाजवण्याच्या हट्टामुळे लग्नात विघ्न आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डीजे वाजवण्यावरून वधू आणि वर पक्षाची मंडळी एकमेकांशी भिडल्याने झालेल्या हाणामारीत दोन्हीकडचे दहा जण गंभीर जखमी झाले. ...
Farmers Protest: आज जवळपास १४ हजार शेतकरी सोबत आणलेल्या १२०० ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. ...