लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त - Marathi News | cyber crime nuh police arrested 90 accused 48 phones and 82 fake sim card seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त

पोलिसांनी दोन दिवसांत जवळपास ३८ सायबर गुन्हेगारांसह एकूण ९० जणांना अटक केली आहे. ...

हरयाणवी राज्यनाट्य; आयाराम-गयारामांची संस्कृती इथेच झाली निर्माण - Marathi News | haryana politics and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हरयाणवी राज्यनाट्य; आयाराम-गयारामांची संस्कृती इथेच झाली निर्माण

आत्तादेखील अशाच प्रकारचे राजकारण साध्या गोष्टीवरून घडले.  ...

हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध - Marathi News | haryana nayab singh saini govt wins confidence vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात ‘नायब’ सरकारने जिंकले विश्वासमत, ‘जजप’ आमदार अनुपस्थित, आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध

काँग्रेसने सीक्रेट व्होटिंगची मागणी केली होती. मात्र, अध्यक्षांनी ती फेटाळली. ...

मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवणार - Marathi News | Manoharlal Khattar's resignation from Assembly membership; new Chief Minister will contest the by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनोहरलाल खट्टर यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा; नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवणार

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या कर्नाल मतदारसंघातून नवे मुख्यमंत्री पोटनिवडणूक लढवतील. ...

हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन - Marathi News | Government wins trust vote in Haryana Assembly, Leader of Opposition Bhupendra Singh Hooda congratulates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन

हरियाणा विधानसभेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. ...

हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले? - Marathi News | bjp and jjp split in haryana nayab singh saini chief minister and why was manohar lal khattar removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. ...

नायब सिंह सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मनोहर लाल यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद! - Marathi News | Nayab Singh Saini takes oath as new Haryana chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नायब सिंह सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मनोहर लाल यांच्या पाया पडून घेतले आशीर्वाद!

Nayab Singh Saini : शपथ घेण्यापूर्वी नायब सिंह सैनी यांनी मनोहर लाल यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.  ...

Haryana Politics : अनिल विज यांना मिळणार उपमुख्यमंत्रीपद? भव्य बिश्नोई यांनाही मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान  - Marathi News | Haryana Politics : bjp leader anil vij could be deputy chief minister bhavya bishnoi cabinte minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल विज यांना मिळणार उपमुख्यमंत्रीपद? भव्य बिश्नोई यांनाही मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान 

Haryana Politics : भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे. ...