Haryana assembly election 2024, Latest Marathi News
Haryana Assembly Election 2024 उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. Read More
Stock Market Update: शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली असून मार्केट कॅप सुमारे ४६० लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...
Savitri Jindal Haryana Election Results 2024: हरयाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ...
Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे. ...
Haryana Assembly Election Result 2024: हरयाणा विधानसभेमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये ६० ते ६५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर दिसत होते. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित मानून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ढोल ताशे वाजू लागले होते. ...