लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024 Result

Haryana assembly election 2024, Latest Marathi News

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.
Read More
अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत - Marathi News | And in anger, the young man pushed his expensive car into the river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन् रागाच्या भरात तरुणानं स्वत:ची महागडी कार ढकलली नदीत

हरियाणातील यमुनानगर गावातील एका युवकाने रागाच्या भरात स्वत:ची बीएमडब्ल्यू कार (BMW) नदीमध्ये ढकलून दिल्याची घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे ...

नशेत बेधुंद तरुणीने अ‍ॅक्टीव्हा चोरली, सीसीटीव्ही फुटेजमुळे जाळ्यात फसली - Marathi News | An intoxicated girl stole activa, in a police trap caused by CCTV in harynana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशेत बेधुंद तरुणीने अ‍ॅक्टीव्हा चोरली, सीसीटीव्ही फुटेजमुळे जाळ्यात फसली

पोलिसात दाखल तक्रारीवरुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये, एक बेधुंद अवस्थेतील तरुणी चक्क अ‍ॅक्टीव्हा गाडी चोरताना दिसत आहे. ...

धक्कादायक! आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने मुलाची आत्महत्या  - Marathi News | haryana 17 year old boy committed suicide after mother stopped him to play pubg game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आईने PUBG खेळण्यापासून रोखल्याने मुलाची आत्महत्या 

आईने पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून एका 17 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत - Marathi News | BJP opposition of dynastic protest; Uttar Pradesh, Haryana three out of the families are in power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची घराणेशाही जपणूक आणि विरोधही! उत्तर प्रदेश, हरयाणात कुटुंबांतील तिघे सत्तेत

भाजपामध्ये कल्याण सिंह राज्यस्थानचे राज्यपाल असून राज्यपालपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळविण्यास ते इच्छुक आहेत. ...

'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण  - Marathi News | Repeated falsehood speaking family did not arrive at the last minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लांडगा आला रे आला' ही गोष्ट प्रत्यक्षात ठरली खरी; तरुणाला गमवावे लागले प्राण 

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या कुटुंबीयांची साथ मिळाली नाही. अखेर त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला.  ...

हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस - Marathi News | corruption on Haryana government servant recruitment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात सरकारी नोकर भरतीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार : कॉंग्रेस

हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांची सत्ता आल्यापासून राज्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे. ...

विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना - Marathi News | BJP's plan to win Vidhan Sabha by a huge margin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभाही प्रचंड बहुमताने जिंकण्याची भाजपची योजना

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये यावर्षी होणाऱ्या निवडणुका पाहता हे धोरण, रणनीति अवलंबिली जाईल ...

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फी घेणाऱ्या तरुणाला झिडकारले - Marathi News | Haryana CM Manohar Lal Khattar pushes aside a man who tries to take a selfie with him, at an event in Karnal | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फी घेणाऱ्या तरुणाला झिडकारले

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फी घेणाऱ्या तरुणाला झिडकारल्याची घटना समोर आली आहे.  ...